100 Mark Revision Special Test

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो....

कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे

आणि कोणी ताठ वागत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे...!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम कोठे आहे ?

2 / 100

सिंधुदुर्ग व कोल्हापूर यांच्या सीमेवर कोणते अभयारण्य आहे ?

3 / 100

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील..........देवीचे यात्रा प्रसिद्ध आहे .

4 / 100

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कोणते ?

5 / 100

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ' दक्षिण काशी ' म्हणून ओळखले जाणारे पवित्र मंदिर कोणते ?

6 / 100

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील प्रसिद्ध धबधबा कोणता ?

7 / 100

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या झाडाला फळापासून कोकम सरबत बनवतात ?

8 / 100

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुनील गावस्कर यांचे मूळ गाव आहे ?

9 / 100

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन राज्यांच्या फायद्याचा असलेला जलसिंचन प्रकल्प कोणता ?

10 / 100

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पारंपारिक नाट्य प्रकार प्रसिद्ध आहे ?

11 / 100

ताशी 48 कि.मी. वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर गाडीची लांबी किती ?

12 / 100

एका वस्तूची किंमत 20% ने वाढवून व त्यावर पाच टक्के सूट दिली, तर शेकडा नफा किती ?

13 / 100

31 पासून 30 पर्यंतच्या संख्यांची बेरीज , 61 पासून 80 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे ?

14 / 100

कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळत तेव्हा एकूण 105 सामने होतात. तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी सहभाग घेतला ?

15 / 100

खालीलपैकी कोणती एक संख्या इतर संख्यांसारखी नाही ?

16 / 100

पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता ?

17 / 100

' कल्पवृक्ष ' या शब्दात एकूण किती वर्ण आहेत ?

18 / 100

पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द आहे ?

19 / 100

खालील पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा.

20 / 100

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा .

21 / 100

खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?

22 / 100

भारतीय अर्थव्यवस्थेचा......... या क्षेत्रात छुपी बेरोजगारी प्रामुख्याने आढळून येते.

23 / 100

पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

24 / 100

कोकणात कोणती वने आढळतात ?

25 / 100

' आर्य महिला समाज ' स्त्री सुधारणाकरिता........ यांची स्थापना केली.

26 / 100

शिक्षकांनी मुलांना रडविले.

27 / 100

त्यांनी कार्यक्रमात बक्षिसे वाटली.

28 / 100

तुम्ही आता यावे.

29 / 100

मला पुण्याला जावयाचे आहे.

30 / 100

प्रयोगाचे रूपांतर करा ' मी चहा घेतला. ' ( कर्मणी प्रयोग करा )

31 / 100

सोनालीने फुल तोडले.

32 / 100

त्यांनी आता शांत मरावे.

33 / 100

रामाने रावणास मारले.

34 / 100

मराठीत एकूण किती वाक्य प्रयोग आहेत ?

35 / 100

कर्ता - कर्म - क्रियापद यांच्या परस्परसंबंधांना.........म्हणतात.

36 / 100

विवेक क्रिकेट खेळतो.

37 / 100

सारे पोपट उडाले.

38 / 100

पोलिसांनी चोरास पकडले .

39 / 100

मातेने मुलाला चालवावे.

40 / 100

गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे .

41 / 100

रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे ?

42 / 100

रायगड जिल्ह्यात कोणत्या आदिवासी जमाती आढळतात ?

43 / 100

रायगड जिल्ह्यात कोणते प्रमुख पीक घेतले जाते ?

44 / 100

रायगड जिल्ह्यात खोपोली येथे कोणते केंद्र आहे ?

45 / 100

रायगड जिल्ह्यात अष्टविनायकांपैकी गणेशाची स्थानिक कोठे आहेत ?

46 / 100

रायगड जिल्ह्यात कोणते खनिज आढळते ?

47 / 100

रायगड जिल्ह्यात शिरढोण येथे कोणत्या क्रांतिकारकाचे जन्मस्थान आहे ?

48 / 100

रायगड जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत ?

49 / 100

रायगड जिल्ह्यात पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

50 / 100

रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

51 / 100

भारतात अरवली पर्वताच्या पश्चिमेस.........पठार आढळते .

52 / 100

कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुजप्रदेश म्हणून ओळखला जातो ?

53 / 100

चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे ?

54 / 100

आर्थिक आणीबाणी......... कलमात तरतूद आहे.

55 / 100

ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो ?

56 / 100

ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते ?

57 / 100

ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार..... पाहतात.

58 / 100

ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

59 / 100

कलम 19 कशाशी संबंधित आहे ?

60 / 100

गावचा पोलीस पाटील कडून........नियुक्त केला जातो.

61 / 100

मूलभूत हक्क याची राज्यघटनेतील..... कलमात तरतूद आहे.

62 / 100

भारतातील ग्रामीण स्थानिक शासनसंस्थेला काय म्हणतात ?

63 / 100

भारतीय राज्यघटनेत....... कलमानुसार राज्यसभेची तरतूद केली आहे.

64 / 100

कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते ?

65 / 100

ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरीत्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते?

66 / 100

ग्रामपंचायतीची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमात केली आहे ?

67 / 100

कलम 324 कशाशी संबंधित आहे ?

68 / 100

सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?

69 / 100

' पुढारली ' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

70 / 100

खालीलपैकी उभयविध असलेले क्रियापद कोणते ?

71 / 100

खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा.

72 / 100

ना , नये , नाही , नको या शब्दांनी क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते ?

73 / 100

संस्कृतमध्ये क्रियापदाला..... म्हणतात.

74 / 100

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे.

75 / 100

' आई मुलाला चालविते. ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

76 / 100

ताई रोज ऑफिसला जावून येते. या वाक्यातील क्रियापद ओळखा.

77 / 100

खालीलपैकी संयुक्त क्रियापद ओळखा.

78 / 100

सांजावले , मळमळते , उजाडले हे शब्द क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

79 / 100

खालीलपैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

80 / 100

धातूसाधित व सहायक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ?

81 / 100

खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद वापरले आहे.

82 / 100

' समीर निबंध लिहितो. ' या वाक्यातील क्रियापद हे कोणत्या प्रकारचे आहे ?

83 / 100

......... म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे.

84 / 100

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली ?

85 / 100

जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे ?

86 / 100

भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणत्या ठिकाणी आहे ?

87 / 100

नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

88 / 100

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईत कोणत्या ठिकाणी आहे ?

89 / 100

मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर कोण आहेत ?

90 / 100

सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण ?

91 / 100

मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे ची सुरुवात कधी झाली ?

92 / 100

व्हिक्टोरिया टर्मिनस चे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे कधी करण्यात आले ?

93 / 100

द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली ?

94 / 100

सन 1942 मध्ये चले जाव चळवळीची सुरुवात कोठून झाली ?

95 / 100

भारतातील पहिले प्राणी संग्रहालय कोणते ?

96 / 100

" आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही " असे कोणी म्हटले ?

97 / 100

मुंबईला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे ?

98 / 100

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथे असलेल्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

99 / 100

' खाई त्याला खवखवे ' म्हणीचा अर्थ.

100 / 100

' ताज्या घोड्यावरच्या गोमाशा ' या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

   हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!