PYQ special test no. 740 April 5, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.740 TelegramAll the best 👍❤️आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करुन ही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरंच काही शिकवून जातो...!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो ? अरवली पूर्व घाट पश्चिम घाट विंध्य 2 / 15भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ? रोहिणी वैशाली अप्सरा कामिनी 3 / 15' यांगोन ' हे शहर खालीलपैकी कोठे आहे ? थायलंड म्यानमार इथोपीया इस्टोनिया 4 / 15जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता ? पार्श्वनाथ ऋषभदेव आदिनाथ महावीर 5 / 15दौलताबादचा किल्ला कोणी बांधला ? रजिया सुलतान इब्राहिम लोदी मोहम्मदबिन तुघलक सिकंदर लोदी 6 / 15खालील शब्दांपैकी मराठी स्त्रीलिंग शब्द ओळखा. रुपया झाडू गरज चरखा 7 / 15कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते ? सामान्य नाम भाववाचक नाम विशेष नाम धातू साधित नाम 8 / 15' परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. ' क्रियापदाचा अर्थ ओळखा. स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ 9 / 15' दाती तृण धरणे ' म्हणजे काय ? दातात गवत धरणे दात खाणे चरणागती पत्करणे विनवणी करणे 10 / 15पुढीलपैकी भाववाचक नामाचा प्रकार ओळखा. अहमदनगर गोडवा सह्याद्री गंगा 11 / 15गटात न बसणारी संख्या ओळखा. 29 37 57 61 12 / 15मानसीला चार मावश्या व तीन मामा आहेत. त्यापैकी एक मावशी डॉक्टर आहे. तर डॉक्टर मावशीला अनुक्रमे किती भाऊ व बहिणी आहेत ? 3 व 4 4 व 3 3 व 3 5 व 4 13 / 15घड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ? सहा वाजता बारा वाजता साडेतीन वाजता नऊ वाजता 14 / 15एप्रिल महिन्याच्या चार तारखेला बुधवार असेल तर त्याच महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख येईल ? 30 एप्रिल 29 एप्रिल 27 एप्रिल 28 एप्रिल 15 / 15द. सा. द. शे. 10 दराने 6000 रुपये मुद्दलाचे एका वर्षाचे सरळव्याज किती होईल ? 60 रु. 6 रु. 100 रु. 600 रु. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)