Marathi vyakaran special test

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( विशेषण )

All the best 👍❤️

आयुष्याच्या खेळात स्वतःला सिद्ध करायचे असेल तर आपल्या मध्ये जिद्द असावी लागतें ही जिद्द निर्माण व्हायला कुठला तरी अपयश स्वीकारला लागतो  

मग सुरु होतो प्रवास छानश्या यशाचा...!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 16

रिकामा जागी योग्य शब्द निवडा. पुरामुळे लोकांचे.......नुकसान झाले.

2 / 16

खालील शब्दातील गुणविशेषण कोणते ?

3 / 16

खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते ?

4 / 16

खालील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते ?

5 / 16

खालील नाम साधित विशेषण कोणते ?

6 / 16

पुढील शब्दातील विशेषण कोणते ?

7 / 16

' प्रथम ' हे कोणते विशेषण आहे ?

8 / 16

खालील शब्दापासून विशेषण तयार करा. ' शास्त्र '

9 / 16

पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा ?

10 / 16

शिपाई शूर होता. या वाक्यातील ' शूर ' काय आहे ?

11 / 16

' दसपट रुपये ' विशेषणाचा प्रकार ओळखा.

12 / 16

खालील शब्द समूहातील कोणते विशेषण अयोग्य आहे ?

13 / 16

खेडे नामापासून बनलेले विशेषण कोणते ?

14 / 16

विशेष्य म्हणजे ?

15 / 16

हा , असा , असला , इतका ही कोणती विशेषणे आहेत ?

16 / 16

योग्य विधान निवडा.

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल में पाना है वर्दी ❤️ 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!