बीड जिल्हा स्पेशल टेस्ट April 2, 2023 by Ashwini Kadam 0 बीड जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️"यशाचा आनंद घ्या,पण पराभवाने शिकवलेले धडे कधीच विसरु नका.प्रभाव दमदार असण्यापेक्षा,स्वभाव दिलदार असला पाहिजे.....!"आजची बीड जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10बीड जिल्ह्यातील भारतातील पहिल्या मयूर अभयारण्याची ठिकाण कोणते ? नायगाव माजलगाव आंबेजोगाई पाटोदा 2 / 10बीड जिल्हा या फळासाठी प्रसिद्ध आहे ? केळी डाळिंब सिताफळ आंबा 3 / 10बीड जिल्हा राज्याच्या विदर्भ या प्रशासकीय विभागात आहे ? बरोबर चूक यापैकी वेगळे उत्तर यापैकी नाही 4 / 10बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे ? थंड उष्ण उष्ण व कोरडे उष्ण व दमट 5 / 10बीड जिल्हा कोणत्या कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ? वीटभट्टी ऊसतोड सूतगिरणी मिल 6 / 10बीड जिल्ह्यात पाचवे ज्योतिर्लिंग कोठे आहे ? आंबेजोगाई केज गेवराई परळी 7 / 10बीड जिल्ह्याला कोणत्या बाबतीत प्रधानमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? उद्योगधंदे कारखाने लोकप्रशासन शेती व्यवसाय 8 / 10बीड जिल्ह्यात कोणते पीक बारमाही घेतले जाते ? ज्वारी द्राक्षे ऊस केळी 9 / 10बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती ? गिरणा भीमा गोदावरी पूर्णा 10 / 10बीड जिल्ह्यात बालाघाट रांगेत प्रामुख्याने कोणत्या जमातीचे लोक आढळतात ? भिल्ल कोळी गोंड लमाण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)