PYQ special test no. 727

0

PYQ स्पेशल टेस्ट no.727

All the best 👍❤️

"आयुष्य कधी‌‌ रडवतं पण जेव्हा रडवत तेव्हाच जगायला एक उत्साह देऊन जाते..

जगण्याच्या‌ शर्यतीत संघर्ष असेल‌ तर घाबरू‌ नका कारण यश मिळेल तेव्हा त्याच संघर्षाचा आनंद जास्त असतो.....!!"

 

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

2 / 15

विधान परिषद या सभागृहाचा कालावधी किती असतो ?

3 / 15

शिवाजी महाराजांचा ' राज्याभिषेक ' कोणत्या गडावर झाला होता ?

4 / 15

जगातील सर्वात लांब नदी कोणती ?

5 / 15

' नाथसागर ' धरण कोठे आहे ?

6 / 15

' दैवाने हात देणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?

7 / 15

खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही ?

8 / 15

अत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा.

9 / 15

' तिने गाणे म्हटले ' या वाक्याचा प्रयोग कोणता ?

10 / 15

खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचन आहे ?

11 / 15

13 वाजून 45 मिनिटाला काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजले असतील ?

12 / 15

साडे आठशेचा आठ टक्के म्हणजे किती ?

13 / 15

चौकोनाच्या चारही कोनांच्या मापाची बेरीज किती ?

14 / 15

एका आयताची परिमिती 64 cm आहे त्याची लांबी 17 cm असेल तर रुंदी किती असेल ?

15 / 15

खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल में पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!