मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( स्वर संधी )

All the best 👍❤️

धैर्य ही है जो जिन्दगी की किताब

          के हर पन्ने को बांध कर रखता है ।

 

  आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

1 / 15

खालीलपैकी दीर्घत्व पसंतीचे उदाहरण कोणते ?

2 / 15

खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे ?

3 / 15

एक + ऊन

4 / 15

' देवालय ' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

5 / 15

स्वर संधीचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा .

6 / 15

स्वर संधी म्हणजे........

7 / 15

सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस........ म्हणतात.

8 / 15

' उमेश ' या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ?

9 / 15

दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा.

10 / 15

महा + ईश

11 / 15

संधी ओळखा. ' नाही + असा '

12 / 15

खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते ?

13 / 15

' वाचनालय ' या शब्दाची संधी कशी सोडवाल ?

14 / 15

गायन

15 / 15

' प्रत्यक्ष ' शब्दाचा विग्रह ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल में पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!