हिंगोली जिल्हा स्पेशल

0

हिंगोली जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

“जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर,

तुमच्या कामाची पद्धत बदला,

तुमचे तत्व नाही,

कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात मुळ नाही....!! ”

आजची हिंगोली जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 10

हिंगोली जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण कोठे आहे ?

2 / 10

हिंगोली जिल्ह्यात कोणत्या गवतापासून सुगंधी तेल बनविले जाते ?

3 / 10

....... या जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली जिल्हा निर्माण झाला.

4 / 10

हिंगोली जिल्ह्यात जमिनीचे कोणते प्रकार आढळतात ?

5 / 10

हिंगोली जिल्ह्यातील कोणता सण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ?

6 / 10

हिंगोली जिल्ह्याचे हवामान कसे असते ?

7 / 10

नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांचे वास्तव्य कुठे होते ?

8 / 10

हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर भागांत अजिंठ्याच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत त्यांचे स्थानिक नाव काय ?

9 / 10

हिंगोली जिल्ह्यातील मुख्य पिके कोणती ?

10 / 10

हिंगोली जिल्हा कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल में पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!