PYQ special test no. 715

0

PYQ स्पेशल टेस्ट no.715

All the best 👍❤️

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे

अस नाही,

पण जो मी काल होतो

त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा....!!

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

.............. हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो.

2 / 15

बांबू म्हणजे एक प्रकारचे.... होय

3 / 15

उस्मानाबाद जिल्ह्यात...........येथे जैन मुनी शांतीसागर यांचे समाधी आहे.

4 / 15

' उचल्या ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

5 / 15

चेन्नई येथील.......... ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे.

6 / 15

' सचिन हा हुशार मुलगा आहे. ' या वाक्यातील विशेषण कोणते आहे.

7 / 15

' राम सतत गावी जात असे ' हे वाक्य कोणत्या काळातील आहे ?

8 / 15

ध्वनीची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला.......... म्हणतात.

9 / 15

ज्या सामासिक शब्दांमधील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात ?

10 / 15

' ज्याला सीमा नाही असा ' या शब्दसमूहाला एक शब्द निवडा.

11 / 15

सीता आणि महेश एका व्यवसायात अनुक्रमे 15000, 25000 रुपये गुंतवतात, त्यांना 16000 रुपये नफा होतो तर सीताचा नफा किती ?

12 / 15

माझ्या घड्याळात आता 9 वाजले आहेत तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ?

13 / 15

बस भाडे शेकडा 20 ने वाढविले. पुन्हा काही महिन्यांनी शेकडा 10 ने वाढविले. तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?

14 / 15

मालती स्वतः जवळील 2000 रुपये 5 टक्के दराने 5 वर्षासाठी व्याजाने देते तर तिला 5 वर्षानंतर किती व्याज मिळेल ?

15 / 15

10 माणसांच्या समूहातील 25 वर्षे वयाचा एक माणूस बदलून नवीन माणूस आल्यास 10 माणसांचे सरासरी वय पूर्वीपेक्षा दोन वर्षांनी वाढते. तर नवीन माणसाचे वय किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!