PYQ special test no. 715 March 30, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.715 TelegramAll the best 👍❤️माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजेअस नाही,पण जो मी काल होतोत्यापेक्षा आज अधिक चांगला हवा....!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15.............. हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. मिथेन इथेन क्लोरीन बेंझिन 2 / 15बांबू म्हणजे एक प्रकारचे.... होय रंगते खोड मूळ गवत कंदमूळ 3 / 15उस्मानाबाद जिल्ह्यात...........येथे जैन मुनी शांतीसागर यांचे समाधी आहे. तेर अणदूर परंडा कुंथलगिरी 4 / 15' उचल्या ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? दया पवार विश्वास पाटील लक्ष्मण माने लक्ष्मण गायकवाड 5 / 15चेन्नई येथील.......... ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे. मरीना कलगुंट कोबालम कोलावरी 6 / 15' सचिन हा हुशार मुलगा आहे. ' या वाक्यातील विशेषण कोणते आहे. हुशार सचिन आहे यापैकी नाही 7 / 15' राम सतत गावी जात असे ' हे वाक्य कोणत्या काळातील आहे ? रीती वर्तमान पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ सामान्य भूतकाळ 8 / 15ध्वनीची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला.......... म्हणतात. अभ्यस्त शब्द उपसर्गघटित शब्द साधीत शब्द प्रत्ययघटित शब्द 9 / 15ज्या सामासिक शब्दांमधील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात ? अव्ययीभाव समास तत्पुरुष समास द्विगु समास यापैकी नाही 10 / 15' ज्याला सीमा नाही असा ' या शब्दसमूहाला एक शब्द निवडा. अमर्याद अपार असीम अनंत 11 / 15सीता आणि महेश एका व्यवसायात अनुक्रमे 15000, 25000 रुपये गुंतवतात, त्यांना 16000 रुपये नफा होतो तर सीताचा नफा किती ? 4000 8000 6000 10,000 12 / 15माझ्या घड्याळात आता 9 वाजले आहेत तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ? वायव्य उत्तर दक्षिण आग्नेय 13 / 15बस भाडे शेकडा 20 ने वाढविले. पुन्हा काही महिन्यांनी शेकडा 10 ने वाढविले. तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ? 35% 30% 31% 32% 14 / 15मालती स्वतः जवळील 2000 रुपये 5 टक्के दराने 5 वर्षासाठी व्याजाने देते तर तिला 5 वर्षानंतर किती व्याज मिळेल ? 500 50 250 5000 15 / 1510 माणसांच्या समूहातील 25 वर्षे वयाचा एक माणूस बदलून नवीन माणूस आल्यास 10 माणसांचे सरासरी वय पूर्वीपेक्षा दोन वर्षांनी वाढते. तर नवीन माणसाचे वय किती ? 45 वर्षे 44 वर्षे 40 वर्षे 42 वर्षे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp