मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 30, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( वाक्यपृथक्करण ) Telegram All the best 👍❤️ अपयश म्हणजे संकट नव्हे , आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत....!! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 वाक्य पृथक्करण म्हणजे..... दोन वाक्य वेगवेगळे करणे. दोन वाक्य एकमेकांना जोडणे. दोन वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणे. वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे. 2 / 15 ' कालिदास कवी होता ' या वाक्यातील विधेयपूरक कोणते ? कालिदास कवी होता कवी होता 3 / 15 ' श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली '. या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म........ आहे. गीता अर्जुनाला श्रीकृष्णाने विधान अकर्मक 4 / 15 विधेय म्हणजे - कर्म पूरक कर्ता क्रियापद 5 / 15 वाक्यात ज्याच्या विषयी काही सांगितले जाते त्याला...... असे म्हणतात. विधेय उद्देश्य सुविचार सुभाषित 6 / 15 वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या नामपदबंधास काय म्हणतात ? कर्ता कर्म क्रियापद कर्मपूरक 7 / 15 विधानपरक शब्द नसलेले वाक्य कोणते ? आशुतोष श्रीमंत आहे. रामफळ पिकलेले निघाले. तो रबरी चेंडू खेळताना फुटला. स्वरूप रागावलेला दिसतो. 8 / 15 ' आम्ही जातो आमच्या गावा ' या वाक्यातील उद्देश कोणते ? गावा आम्ही जातो आमुच्या 9 / 15 वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात ? उपपदविभक्ती उपपदार्थ अधिकरण पदपरीस्फ़ोट 10 / 15 उद्देशांग म्हणजे काय ? कर्म व त्याबद्दलची विशेष माहिती. कर्ता व त्याबद्दलची विशेष माहिती क्रियापद व त्याबद्दलची विशेष माहिती. यापैकी नाही 11 / 15 योग्य जोडी निवडा . उद्देश्य - कर्म उद्देश्य - क्रियापद उद्देश्य - कर्ता उद्देश्य - विधेय 12 / 15 मुसळधार पाऊस पडला. उद्देश्य विस्तार ओळखा. मुसळधार पाऊस पडला पाऊस पडला 13 / 15 आदिवासी लोक शिक्षणात मागे असतात. कर्ता ओळखा. मागे आदिवासी लोक शिक्षणात असतात 14 / 15 ' सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही. ' उद्देश ओळखा. सायकल आज येणारा मुलगा 15 / 15 ' आज करायचे काम उद्यावर ढकलू नका. ' उद्देश्य विस्तार ओळखा. काम आज करायचे उद्यावर ढकलणे आज Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp