100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा

अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे....!!

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

श्याम फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला , " हिच्या मामाची एकुलती एक मुलगी ही माझी आई लागते " तर फोटोतील व्यक्ती श्यामची कोण ?

2 / 100

एका सांकेतिक भाषेत 5783 ही संख्या 4874 अशी लिहितात तर 8461 ही संख्या कशी लिहाल ?

3 / 100

सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळायचा आहे. तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील ?

4 / 100

एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती ?

5 / 100

संगीता व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3 : 11 आहे त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे तर संगीताचे आजचे वय किती ?

6 / 100

' जीव टांगणीला लागणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा.

7 / 100

प्रयोग ओळखा. तो बैल बांधतो.

8 / 100

' परवानगीशिवाय आत येऊ नये ' वाक्याचा प्रकार ओळखा .

9 / 100

खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा.

10 / 100

' मंत्रालय ' या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.

11 / 100

पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?

12 / 100

महाराष्ट्रातील........ या नदीला दक्षिण गंगा म्हणतात.

13 / 100

जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?

14 / 100

भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला ?

15 / 100

कर्कवृत्त या राज्यांमधून जात नाही ?

16 / 100

संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूपात राहिलेल्या शब्दांना.......... म्हणतात.

17 / 100

शब्दसिद्ध होण्याच्या क्रियेस......... म्हणतात.

18 / 100

' सार ' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?

19 / 100

' गजाली ' हा शब्द.........भाषेतील आहे.

20 / 100

पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखा.

21 / 100

खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ?

22 / 100

गटाबाहेरचा शब्द कोणता ?

23 / 100

पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय शब्द आहे ?

24 / 100

देशी शब्दांचा योग्य तो गट ओळखा.

25 / 100

' डोळा ' या शब्दाचा शब्दसिद्धीनुसार प्रकार कोणता ?

26 / 100

' अर्ज ' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे ?

27 / 100

तेलगू भाषिक नसलेला शब्द.

28 / 100

खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा .

29 / 100

कोणत्या शब्दास तद्भव म्हणावे ?

30 / 100

पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा.

31 / 100

इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात शिरीष कुमार मेहता यांच्यासह अनेक मुले शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ कोणत्या ठिकाणी स्मारक बांधण्यात आले आहे ?

32 / 100

शहादा तालुक्यात कोणते गरम पाण्याचे झरे आहेत ?

33 / 100

नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जैव संवर्धन क्षेत्र आहे ?

34 / 100

नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?

35 / 100

खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्यातील शिखरे कोणती ?

36 / 100

नवापूर येथील कोणत्या पिकाला G I मानांकन प्राप्त झाला आहे ?

37 / 100

तापी व गोमती नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ?

38 / 100

2011 च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता ?

39 / 100

नंदुरबार जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ?

40 / 100

....... ही नंदन गवळी राजा यांची नगरी होती.

41 / 100

नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्वेस व दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ?

42 / 100

नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

43 / 100

नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून झाली आहे ?

44 / 100

नंदुरबार जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

45 / 100

नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

46 / 100

भारतातील रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते ?

47 / 100

गाय : वासरू : : हरिण : ?

48 / 100

माणसांची गर्दी तशी काजूंची.......

49 / 100

' सलाम ' या कवितासंग्रहाचे कवी कोण ?

50 / 100

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

51 / 100

' हायकु ' हा काव्यप्रकार.........भाषेतून मराठीत आला आहे.

52 / 100

खालीलपैकी कोणता शब्द समूहदर्शक शब्द नाही ?

53 / 100

नारायण राजहंस यांना ' बालगंधर्व ' ही पदवी कोणी दिली ?

54 / 100

' गोलपिठा ' हा कवितासंग्रह.........यांचा आहे.

55 / 100

मोराच्या ध्वनीला काय म्हणतात ?

56 / 100

हरणांचा.........असतो.

57 / 100

जसा पक्षांचा थवा तसा गुलाबांचा -

58 / 100

पानिपत या साहित्याचे लेखक कोण आहेत ?

59 / 100

मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ?

60 / 100

ग्रामगीतेचे लेखक ?

61 / 100

' अर्जुन पुरस्कार ' कोणत्या क्षेत्रात दिला जातो ?

62 / 100

महाराष्ट्रामधील एकूण हवामान विभाग किती आहेत ?

63 / 100

इंडियन पिनल कोड ( भारतीय दंड विधान संहिता ) कधी संमत झाला ?

64 / 100

' मराठी भाषेचे पाणिनी ' असे कोणाला म्हटले जाते.

65 / 100

जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?

66 / 100

' तूरग ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

67 / 100

महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती ?

68 / 100

राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे ?

69 / 100

ग्रामपंचायतिचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो ?

70 / 100

जागतिक तंबाखू विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो ?

71 / 100

' बाल हत्या प्रतिबंधक कायदा ' केव्हा संमत झाला ?

72 / 100

' मुंबई कामगार संघाची ' स्थापना कोणी केली ?

73 / 100

सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर आहे ?

74 / 100

कुकरच्या पेशी कोठे आढळतात ?

75 / 100

मोरचूद ची संज्ञा ओळखा.

76 / 100

52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?

77 / 100

जरी आंधळी मी तुला पाहते. ( अलंकार ओळखा.)

78 / 100

रामराव शेतात बैलासारखे राहतात. ( शब्दशक्ती ओळखा.)

79 / 100

भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने.......प्रकार होतात.

80 / 100

शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू - पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती कोणती ?

81 / 100

आईसारखी मायाळू आईच ! अलंकार ओळखा.

82 / 100

उषःकाल होता होता काळरात्र झाली....... या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो.

83 / 100

' सुसंगती सदा घडो , सुजन वाक्य कानी पडो ' या वाक्यातील अलंकार ओळखा.

84 / 100

पुढील वाक्यातील लक्ष अर्थ ओळखा. तो कप पिऊन टाक.

85 / 100

' त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत '. यामधील अलंकार ओळखा.

86 / 100

शब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते ?

87 / 100

वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा | यामधील अलंकार ओळखा.

88 / 100

' घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले. ' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

89 / 100

अमृताहुनी गोड | नाम तुझे देवा || यामधील अलंकार कोणता ?

90 / 100

' चला , पानावर बसा ' या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता ?

91 / 100

वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती करून नादमयता साधली जाते , तेव्हा........अलंकार होतो.

92 / 100

शब्दांचा अर्थ व्यक्त करणाऱ्या किती शक्ती असतात ?

93 / 100

भारतातील सतीची चाल कायद्याने बंद करणारा गव्हर्नर कोणता ?

94 / 100

एकूण गोलमेज परिषदा किती झाल्या ?

95 / 100

कोकण किनारपट्टीतील अगदी उत्तरेकडील नदी कोणती ?

96 / 100

सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग कोणता ?

97 / 100

इंदिरा गांधीच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

98 / 100

गगनचुंबी इमारतींचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?

99 / 100

आर.बी.आय.चे मुख्यालय कोठे आहे ?

100 / 100

जगातील सर्वाधिक साखर उत्पादक देश कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!