नंदुरबार जिल्हा स्पेशल टेस्ट March 26, 2023 by Ashwini Kadam 0 नंदुरबार जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️पुन्हा जिंकायची तयारीतिथूनच करायचीजिथे हरण्याची जास्त भीती वाटते....!!आजची नंदुरबार जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर अमरावती नाशिक पुणे 2 / 15नंदुरबार जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? नंदुरबार अक्राणी शहादा यापैकी नाही 3 / 15नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून झाली आहे ? सातारा धुळे परभणी यापैकी नाही 4 / 15नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 5 6 7 8 5 / 15नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्वेस व दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ? परभणी जिल्हा परभणी जिल्हा धुळे जिल्हा यापैकी नाही 6 / 15....... ही नंदन गवळी राजा यांची नगरी होती. नंदुरबार धुळे सातारा यापैकी नाही 7 / 15नंदुरबार जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ? आदिवासींचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा ज्वारीचे कोठार 8 / 152011 च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता ? धुळे सातारा नंदुरबार अमरावती 9 / 15तापी व गोमती नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ? अक्कलकुवा अक्राणी शहादा नवापूर 10 / 15नवापूर येथील कोणत्या पिकाला G I मानांकन प्राप्त झाला आहे ? ज्वारी गहू तूरडाळ यापैकी नाही 11 / 15खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्यातील शिखरे कोणती ? अस्तंबा तोरणमाळ वरील दोन्ही यापैकी नाही 12 / 15नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ? खंडाळा तोरणमाळ म्हैसमाळ महाबळेश्वर 13 / 15नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जैव संवर्धन क्षेत्र आहे ? अक्राणी तळोदा शहादा नंदुरबार 14 / 15शहादा तालुक्यात कोणते गरम पाण्याचे झरे आहेत ? उनपदेव सुनपदेव वरील सर्व यापैकी नाही 15 / 15इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात शिरीष कुमार मेहता यांच्यासह अनेक मुले शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ कोणत्या ठिकाणी स्मारक बांधण्यात आले आहे ? जळगाव जालना नंदुरबार धुळे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)