100 रिव्हीजन स्पेशल टेस्ट March 26, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजेअस नाही,पण जो मी काल होतोत्यापेक्षा आज अधिक चांगला हवा....!!आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10010 सेमी त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेमी त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील ? 225 116 125 81 2 / 100पाच संख्यांची सरासरी 17 आहे त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती ? 19 21 23 यापैकी नाही 3 / 100150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्यांचा पुन्हा शेकडा 60 काढला. तर त्या मूळची संख्या कितीने कमी झाली ? 96 54 90 30 4 / 100A व B च्या वयाचे गुणोत्तर 3 : 5 असून त्याच्या वयामधील फरक 30 वर्ष आहेत तर A चे आजचे वय किती ? 45 40 30 35 5 / 100नेहाचे वय 13 वर्षांपूर्वी 21 होते तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल ? 3 15 11 12 6 / 100ग्यानबाची मेख ग्यानबाचे गूढ बोलणे ज्ञानियाचे श्रेष्ठ तत्वज्ञान ग्यानबाच्या छोट्या कृतींचा मोठा अर्थ अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट 7 / 100' आज सण आहे पण खिशात पैसे नाही ' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही 8 / 100नामाचे मुख्य प्रकार किती ? 2 3 4 5 9 / 100खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते ? सातत्यदर्शक स्थितीदर्शक गतीदर्शक निश्चयदर्शक 10 / 100खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ? तू तो मी यापैकी नाही 11 / 100' गेट वे ऑफ इंडिया ' हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले ? 1881 1911 1902 1891 12 / 100फेसबुक या वेबसाईट चा जनक कोण आहे ? बिल गेट्स लॅरी पेज मार्क झुकरबर्ग सर्जी ग्रीन 13 / 100खालीलपैकी कोणता दिवस ' पोलीस स्मृति दिन ' म्हणून भारतात पाळला जातो ? 30 जानेवारी 21 ऑक्टोबर 26 नोव्हेंबर 31 ऑक्टोबर 14 / 100खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे ? टोंगा जपानी मरियाना सुंदा 15 / 100भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे ? राजस्थान महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात 16 / 100कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णाची पुनरुक्ती होते तेव्हा........ अलंकार होतो. यमक अनुप्रास श्लेष अपन्हूती 17 / 100अरे वेड्या सोनचाफ्या, काय तुझा रे बहर ! विरोधाभास अलंकार अनन्वय अलंकार चेतनागुणोक्ती अलंकार सार अलंकार 18 / 100' हा आंबा प्रत्यक्ष साखरच ' या विधानातील उपमान ओळखा. आंबा साखर प्रत्यक्ष साखरच 19 / 100उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा........ हा अलंकार. श्लेष अपन्हूती यमक दृष्टांत 20 / 100ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू उपमा उत्प्रेक्षा रूपक यमक 21 / 100अन्योक्ती अलंकाराचे उदाहरण ओळखा. दमडीचं तेल आणलं , सासूबाईचं न्हान झालं | श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ | येथे समस्त बहिरे बसतात लोक | का भाषणे मधुर तू कशी अनेक | गडदन निळे गडद निळे जलद भरुनी आले | 22 / 100एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा........ अलंकार होतो. अनुप्रास अलंकार यमक अलंकार श्लेष अलंकार अर्थालंकार 23 / 100मेघासम तो शाम सावळा रूपक अलंकार श्लेष अलंकार उपमा अलंकार यमक अलंकार 24 / 100अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अपन्हूती व्यतिरेक श्लेष चेतनागुणोक्ती 25 / 100मातीत ते पसरले अतिरम्य पंख , केले वरी उदर पांडुर निष्कलंक. दृष्टांत स्वभावोक्ती अर्थांतरण्यास व्यतिरेक 26 / 100आईसारखी आईच - दृष्टांत अलंकार अनन्वय अलंकार रूपक अलंकार श्लेष अलंकार 27 / 100हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता. उपमा अलंकार श्लेष अलंकार रूपक अलंकार उत्प्रेक्षा अलंकार 28 / 100मरणात खरोखर जग जगते | | दृष्टांत अलंकार विरोधाभास अलंकार उत्प्रेक्षा अलंकार सार अलंकार 29 / 100या जमदाग्निच्या समोर उभे राहण्याचे तरी धाडस होईल का ? अतिशयोक्ती अलंकार श्लेष अलंकार रूपक अलंकार व्यतिरेक अलंकार 30 / 100आभाळागत माया तुझी , आम्हावर राहू दे | अतिशयोक्ती अलंकार अनुप्रास अलंकार दृष्टांत अलंकार उपमा अलंकार 31 / 100धुळे जिल्ह्याचे विभाजनातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात ? अकोला सांगली नंदुरबार जालना 32 / 100धुळे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात अनेर वन्यजीव अभयारण्य आहे ? शिरपूर साक्री धुळे यापैकी नाही 33 / 100धुळे जिल्ह्याचे विभाजन कोणत्या साली झाले ? 1 जुलै 1995 1 जुलै 1998 1 जुलै 1999 यापैकी नाही 34 / 100धुळे शहराचा आराखडा खालीलपैकी कोणी बनवला ? सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या महात्मा गांधी पंडित नेहरु यापैकी नाही 35 / 100महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे ? शिरपूर धुळे शिंदखेडा साक्री 36 / 100धुळे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पवन विद्युत प्रकल्प आहे ? साक्री रायकोट ब्राम्हणवेल यापैकी नाही 37 / 100धुळे जिल्ह्यातील कोणता तालुका मिरचीच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे ? धुळे साक्री शिरपूर शिंदखेडा 38 / 100धुळे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते धबधबे आहेत ? लळींग धबधबा अलालदरीचा धबधबा वरील दोन्ही यापैकी नाही 39 / 100तापी व बुराई नदी संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ? साक्री शिरपूर शिंदखेडा यापैकी नाही 40 / 100धुळे जिल्ह्याला कशाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते ? गड किल्ल्यांचा दुधा तुपाचा खनिजांचा यापैकी नाही 41 / 100पूर्वीच्या.......या भागाला आज धुळे जिल्हा म्हणून संबोधले जाते. पश्चिम खानदेश दक्षिण खानदेश उत्तर खानदेश यापैकी नाही 42 / 100धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 2 3 4 5 43 / 100धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणते राज्य आहे ? मध्यप्रदेश गुजरात उत्तर प्रदेश यापैकी नाही 44 / 100धुळे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाणी कोणते आहे ? साक्री धुळे शिरपूर यापैकी नाही 45 / 100धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर नाशिक अमरावती यापैकी नाही 46 / 100खालीलपैकी आवृत्ती वाचक संख्या विशेषण कोणते आहे ? चौथा साठ सर्व दसपट 47 / 100खालीलपैकी गुणविशेषण वाचक शब्द कोणता ? शूर सैनिक बारा बलुतेदार चौसष्ट बरेच 48 / 100खालीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ? बोलकी बाहुली कापड दुकान पुढची गल्ली माझे पुस्तक 49 / 100पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. ' बागेत रंगीबेरंगी फुले उमलली होती. ' बागेत रंगेबीरंगी फुले होती 50 / 100' पिकलेले फळ खाली पडले. या वाक्यातील विशेषण ओळखा. पिकलेले फळ खाली पडले 51 / 100' त्याने सर्व पेरू खाल्ले ' या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. अनिश्चित संख्यावाचक संख्यावाचक गणना वाचक यापैकी नाही 52 / 100विशेषणाचा प्रकार ओळखा. ' काळा घोडा ' संख्यावाचक विशेषण गुणवाचक विशेषण संबंधी विशेषण संख्याआवृत्ती वाचक विशेषण 53 / 100' सहावा ' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे ? गणनावाचक क्रमवाचक आवृत्ती वाचक गुणवाचक 54 / 100' दोनदा ' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ? क्रम वाचक आवृत्ती वाचक सातत्य वाचक गुणवाचक 55 / 100भाववाचक नाम ओळखा. पौरुषत्व स्त्री चंद्र पाटील 56 / 100श्रीमंती , शांतता , सौंदर्य , शहर या चार शब्दांपैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा . शांतता श्रीमंत शहर सौदर्य 57 / 100वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्याच्या गुणांची नावे असतात त्यांना........ असे म्हणतात. नामे सर्वनाम विशेषण क्रियापद 58 / 100खालीलपैकी सामान्यनाम कोणते ? चपळाई महागाई आमराई नवलाई 59 / 100खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ? गंगा वात्सल्य सैन्य राम 60 / 100खालीलपैकी विशेष नाम नसलेला शब्द कोणता ? ग्रह पृथ्वी सूर्य चंद्र 61 / 100' भोळा ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? भोळसर भोळसट भोळेपणा भोळी 62 / 100खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता ? महाराष्ट्र कृष्णा सह्याद्री राष्ट्र 63 / 100' मिठामुळे जेवणाची रुची वाढते ' या वाक्यात किती नामे आहेत. 4 3 2 1 64 / 100काय सुंदर देखावा आहे हा ! यातील नाम ओळखा. सुंदर काय देखावा आहे हा 65 / 100भाववाचक नाम ओळखा. सुंदर गुलाम महागाई गोड 66 / 100पुढील पर्यायांपैकी विशेष नाम ओळखा. नदी पर्वत मुलगा मुंबई 67 / 100खालील चार पर्यायांपैकी विशेष नामाचा प्रकार नाही तो शब्द ओळखा . पुणे असुर कपिला गाय हिंदी महासागर 68 / 100खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे ? महाराष्ट्र धृतराष्ट्र देवराष्ट्र परराष्ट्र 69 / 100ज्यायोगे वस्तू किंवा प्राणी यांमधील गुण , धर्म , भाव यांचा बोध होतो त्यास.........म्हणतात. भाववाचक नाम विशेष नाम सामान्य नाम सर्वनाम 70 / 100" गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते " यातील विशेष नामे सांगा. गंगा , नदी हिमालय , पर्वत गंगा , हिमालय नदी , पर्वत 71 / 100हिंदी केसरी 2023 विजेता कोण बनला ? पृथ्वीराज पाटील विशाल बनकर अभिजित कटके यापैकी नाही 72 / 100जगातील सर्वात मोठ्या अशोक स्तंभाची उभारणी कोठे करण्यात आली आहे ? नाशिक नांदेड गोंदिया यापैकी नाही 73 / 100भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग या कोणत्या देशाच्या महिला शीख न्यायाधीश बनल्या आहेत ? अमेरिका भारत चीन यापैकी नाही 74 / 100केशरीनाथ त्रिपाठी यांचे निधन झाले आहे ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते ? आसाम पश्चिम बंगाल बिहार गुजरात 75 / 100देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे ? हरियाणा केरळ गोवा यापैकी नाही 76 / 100स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस भारतात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ? राष्ट्रीय योग दिन राष्ट्रीय युवा दिन राष्ट्रीय ध्यान दिन राष्ट्रीय शिक्षक दिन 77 / 10012 आणि 13 जानेवारी रोजी ' द व्हाईस ऑफ ग्लोबल साऊथ ' शिखर परिषद कोणता देश आयोजित करेल ? भारत पाकिस्तान ब्राझील अमेरिका 78 / 100विश्व हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ? 9 जानेवारी 10 जानेवारी 11 जानेवारी 12 जानेवारी 79 / 100गॅरेथ बेल ने वयाच्या 33 व्या वर्षी व्यावसायिक निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? फुटबॉल क्रिकेट वेटलिफ्टिंग कुस्ती 80 / 100अलीकडेच चेराचेरी उत्सव कोठे साजरा करण्यात आला ? उत्तराखंड छत्तीसगड राजस्थान हरियाणा 81 / 100विजय हजारे ट्रॉफी 2022 चा विजेता संघ कोणता ? मध्य प्रदेश मुंबई सौराष्ट्र यापैकी नाही 82 / 100ई - प्रणाली सुरु करणारे उस्मानाबाद जिल्हा न्यायालय महाराष्ट्रातील कितवे न्यायालय ठरले ? दुसरे पहिले तिसरे चौथे 83 / 100गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 मधील सर्वोकृष्ट गाणे या श्रेणीत कोणत्या गाण्याला पुरस्कार मिळाला आहे ? नाटू नाटू ( RRR ) केसरीय पठाण यापैकी नाही 84 / 100राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस दरवर्षी केव्हा साजरा करतात ? 9 जानेवारी 10 जानेवारी 11 जानेवारी 12 जानेवारी 85 / 1002022 मध्ये सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे ? मुंबई पुणे दिल्ली यापैकी नाही 86 / 100ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ? 4 वर्षे 5 वर्षे 6 वर्षे 7 वर्षे 87 / 100स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले पंडित नेहरू महात्मा गांधी 88 / 100संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते ? विधानसभा लोकसभा राज्यसभा यापैकी नाही 89 / 100जगातील कधीही गुलाम न झालेला देश कोणता ? भारत नेपाळ अफगाणिस्तान अमेरिका 90 / 100पहिली ताग गिरणी कोठे सुरू झाली ? मुंबई कोलकत्ता दिल्ली यापैकी नाही 91 / 100कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता ? भारत ब्राझील आसाम यापैकी नाही 92 / 100गंगा , यमुना व सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते ? अहमदाबाद अहमदनगर अलाहाबाद यापैकी नाही 93 / 100इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली ? 1985 1986 1987 1988 94 / 100मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ? पुणे मुंबई दिल्ली यापैकी नाही 95 / 100आंतरराष्ट्रीय एड्स दिवस केव्हा साजरा केला जातो ? 2 डिसेंबर 1 डिसेंबर 3 डिसेंबर 4 डिसेंबर 96 / 100माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ? 38°से 35°से 37°से 39°से 97 / 100चंद्रग्रहण केव्हा दिसते ? पोर्णिमा अमावस्या चतुर्थी यापैकी नाही 98 / 100छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती ? रायगड राजगड पुरंदर यापैकी नाही 99 / 100नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ? औरंगाबाद पुणे गोंदिया बीड 100 / 100समुद्राची भरती व ओहोटी यामधील अंतर किती ? 11 तास 25 मिनिटे 12 तास 25 मिनिटे 10 तास 25 मिनिटे 9 तास 25 मिनिटे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)