PYQ special test no. 699 March 26, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.699 Telegram All the best 👍❤️ विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे....!! अजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे ? राजस्थान महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात 2 / 15 खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे ? टोंगा जपानी मरियाना सुंदा 3 / 15 खालीलपैकी कोणता दिवस ' पोलीस स्मृति दिन ' म्हणून भारतात पाळला जातो ? 30 जानेवारी 21 ऑक्टोबर 26 नोव्हेंबर 31 ऑक्टोबर 4 / 15 फेसबुक या वेबसाईट चा जनक कोण आहे ? बिल गेट्स लॅरी पेज मार्क झुकरबर्ग सर्जी ग्रीन 5 / 15 ' गेट वे ऑफ इंडिया ' हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले ? 1881 1911 1902 1891 6 / 15 खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ? तू तो मी यापैकी नाही 7 / 15 खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते ? सातत्यदर्शक स्थितीदर्शक गतीदर्शक निश्चयदर्शक 8 / 15 नामाचे मुख्य प्रकार किती ? 2 3 4 5 9 / 15 ' आज सण आहे पण खिशात पैसे नाही ' या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही 10 / 15 ग्यानबाची मेख ग्यानबाचे गूढ बोलणे ज्ञानियाचे श्रेष्ठ तत्वज्ञान ग्यानबाच्या छोट्या कृतींचा मोठा अर्थ अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट 11 / 15 नेहाचे वय 13 वर्षांपूर्वी 21 होते तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल ? 3 15 11 12 12 / 15 A व B च्या वयाचे गुणोत्तर 3 : 5 असून त्याच्या वयामधील फरक 30 वर्ष आहेत तर A चे आजचे वय किती ? 45 40 30 35 13 / 15 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्यांचा पुन्हा शेकडा 60 काढला. तर त्या मूळची संख्या कितीने कमी झाली ? 96 54 90 30 14 / 15 पाच संख्यांची सरासरी 17 आहे त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती ? 19 21 23 यापैकी नाही 15 / 15 10 सेमी त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेमी त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील ? 225 116 125 81 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp