100 मार्क स्पेशल टेस्ट March 25, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन टेस्ट TelegramAll the best 👍❤️नशीबर नाही तर स्वतः च्या मेहनतीवर विश्वास ठेवा.आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10080 गुणांच्या परीक्षेत शेकडा 75 गुण मिळाले तर त्या परीक्षेत किती गुण मिळाले असावेत ? 70 72 60 64 2 / 100एक वस्तू 1,195 रुपयाला विकली तर 5 टक्के तोटा होतो 5 टक्के नफा होण्यासाठी वस्तू किती रुपयास विकावी ? 2,205 2,180 2,165 2,155 3 / 100सहा संख्यांची सरासरी 64.5 आहे. सातवी संख्या 96 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती ? 66.5 68 68.5 69 4 / 100450 रुपये क्विंटल या दराने 5 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती होईल ? 225 रुपये 22.50 रुपये 11.25 रुपये 72.5 रुपये 5 / 1002 माणसे एक काम 6 दिवसात करतात तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील ? तीन दिवस चार दिवस पाच दिवस दोन दिवस 6 / 100' चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर...... ' म्हण पूर्ण करा. शिकारी कसाई भागुबाई गवई 7 / 100' त्याने साप मारला ' प्रयोग सांगा. कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग यापैकी नाही 8 / 100धातू साधित विशेषण कोणते ? पडकी माडी उंच इमारत चौथी भिंत पुढचे घर 9 / 100व्यंजन + स्वर = ? द्वित्त जोडाक्षर अक्षर संयुक्त व्यंजन 10 / 100सिंह : छावा : : घोडा : ? कोकरू पाडस शिंगरू खेचर 11 / 100पांढरे सोने कशास म्हटले जाते ? रेडियम हेलियम क्विक सिल्वर प्लॅटिनम 12 / 100कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आढळते ? रायगड गोंदिया वाशिम सोलापूर 13 / 100गरबा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ? राजस्थान गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश 14 / 100मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश 15 / 100नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिला महिला मानकरी कोण ? इंदिरा गांधी किरण बेदी मदर तेरेसा सरोजिनी नायडू 16 / 100वाट लावणे नाश करणे घडी बसणे पळून जाणे भाग करणे 17 / 100लोखंडाचे चणे खाणे उद्योगधंदा करणे भरपूर परिश्रम घेणे भरपूर खाद्य खाणे यांपैकी नाही 18 / 100उपरती होणे आवडणे प्रेमभंग होणे पश्चाताप होणे साक्षात्कार होणे 19 / 100हळद लागणे विवाह बाळाचा जन्म वैधव्य गृहप्रवेश 20 / 100लोटांगण घालणे जमिनीवर लोळणे शरण जाणे लाचार होणे लोटणे 21 / 100विरजण घालणे काही न चालू देणे नष्ट करणे निरुत्साही करणे बदल 22 / 100बोटे मोडणे रागावणे चरफडणे आकडे मोजणे दुखापत करणे 23 / 100दगड टाकून पाहणे कामचुकारपणा करते अंदाज घेणे कामाचे सोंग करणे निरर्थक गोष्टी करू पाहणे 24 / 100मूग गिळणे न बोलता अपमान सहन करणे शांत बसणे स्तब्ध राहणे काहीही खाऊन पोट भरणे 25 / 100ससेमिरा लावणे नको असलेली गोष्ट करण्याचा तगदा लावणे सशाने मिरे खाणे ससा भाजणे मिरे लावून खाणे तिखट लागल्याने सु सू आवाज करणे 26 / 100चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे चांदीच्या विटेचा चमचा बनविणे चमच्याने दूध पाजणे गर्भश्रीमंत असणे मौल्यवान वस्तू वापरणे 27 / 100आडरानात शिरणे वाकड्यात शिरणे वेड पांघरणे मुद्द्याला सोडून जाणे अज्ञान दाखविणे 28 / 100पायरीने ठेवणे योग्यतेने वागविणे पायरीवर बसविणे अपमान करणे योग्यता दाखविणे 29 / 100शब्द लावणे दोष देणे शब्दांची रचना करणे लेखन करणे बोलणे 30 / 100केसाने गळा कापणे दुसऱ्याला फसविणे विश्वासघात करणे दुसऱ्याचे नुकसान करणे विश्वासाला पात्र नसणे 31 / 100गोंदिया जिल्ह्याला कशाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते ? ऊसतोड कामगारांचा जिल्हा ज्वारीचे कोठार तलावांचा जिल्हा यापैकी नाही 32 / 100कोणत्या साली भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली ? 1 मे 1998 1 मे 1999 1 मे 1997 1 मे 1996 33 / 100कोणत्या तालुक्यात मॅगनीज शुद्दीकरण कारखाना आहे ? अर्जुनी मोरगाव तिरोडा इतियाडोह यापैकी नाही 34 / 100कोणत्या जिल्ह्यात विडी उदयोग मोठ्या प्रमाणावर चालतो ? भंडारा गोंदिया सोलापूर सातारा 35 / 100मत्सबीज प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ? सलेकसा अर्जुनी मोरगाव इतियाडोह व अंभोरा यापैकी नाही 36 / 100औष्णिक वीज प्रकल्प गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ? देवरी गोंदिया तिरोडा सालेकसा 37 / 100गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात प्रतापगड हा भुईकोट किल्ला आहे ? आमगाव अर्जुनी मोरगाव सडक अर्जुनी यापैकी नाही 38 / 100वैनगंगा व बाग नाद्यांचा संगम कोणत्या जिल्ह्यात होतो ? सांगली नागपूर अमरावती भंडारा 39 / 100गोंदिया जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या नद्या आहेत ? वैनगंगा गाढवी बावनथडी वरील सर्व 40 / 100कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया जिल्हा निर्माण झाला ? जालना सोलापूर परभणी भंडारा 41 / 100गोंदिया जिल्हा परिसर कोणाच्या आधीपत्याखाली होता ? गोंड राजा निजाम इंग्रज यापैकी नाही 42 / 100गोंदिया जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 6 7 8 9 43 / 100गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते राज्य आहे ? मध्यप्रदेश छत्तीसगड उत्तर प्रदेश यापैकी नाही 44 / 100गोंदिया जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण कोणते आहे ? नागपूर आमगाव गोंदिया यापैकी नाही 45 / 100गोंदिया जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? अमरावती नाशिक पुणे नागपूर 46 / 100तराई क्षेत्र...... प्रदेश आहे. जंगली नापिक दलदलीचा वाळवंटी 47 / 100वाराणसी.......साठी प्रसिद्ध आहे. रेशमी साड्या सुती साड्या लोकरीचे कपडे चामड्यांच्या वस्तू 48 / 100........ही नदी द्वीपकल्पीय पठारावर उगम पावते आणि यमुना नदीला येऊन मिळते. कोसी चंबळ लुणी गंडक 49 / 100मलबार किनाऱ्यावरील.........ला स्थानिक भाषेत कायल असे म्हणतात. नद्या पश्चजल कालवा तलाव 50 / 100दक्षिण घाटाला......असे म्हणतात. अन्नामलाई अनाईमुडी निलगिरी केमनगुंडी 51 / 100राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला.......म्हणतात. सहारा वाळवंट गोबी वाळवंट कळहरी वाळवंट भारतीय महावाळवंट 52 / 100भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक.......आहे. चेन्नई कन्याकुमारी तिरुअनंतपुरम मदुराई 53 / 100चांगल्या प्रतीच्या लोहखनिजांचे साठे....... देशात आहेत. भारत अफगाणिस्तान श्रीलंका नेपाळ 54 / 100आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीमध्ये........मार्गाचा वाटा मोठा आहे. हवाई रेल्वे जल रस्ते 55 / 100भारतातील...... हे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र छोटा नागपूर मारवाड मेवाड 56 / 100भीमा व तुंगभद्रा.......या नदीच्या उपनद्या आहेत. गोदावरी तापी कावेरी कृष्णा 57 / 100भारतीय द्वीपकल्पाच्या पठारी भागात.........मृदा जास्त प्रमाणात आढळते. गाळाची रेताड काळी तांबडी 58 / 100धुवाधार धबधबा....... या नदीवर आहे. चंबळ नर्मदा कावेरी शोण 59 / 100भारताच्या आग्नेयस...... हे शेजारी राष्ट्र आहे. येमेन अफगाणिस्तान मालदीव इंडोनेशिया 60 / 100भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास......... म्हणतात. भारतीय बेटे भारतीय द्वीपकल्प भारतीय सागर यापैकी नाही 61 / 100हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकली आहे ? भारत जपान जर्मनी यापैकी नाही 62 / 100सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचे पहिले मिशन , आदित्य L1 कधीपर्यंत प्रक्षेपीत केले जाईल ? मार्च - एप्रिल जून - जुलै एप्रिल - मे मे - जून 63 / 10029 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त भारतात कोणता दिवस साजरा केला गेला ? बाल दिवस शौर्य दिवस शाहिद दिवस यापैकी नाही 64 / 100महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून कोणत्या गीताला मान्यता देण्यात आली ? जय जय महाराष्ट्र माझा खरा तो एकची धर्म या भारतात बंधू भाव नित्य वसू दे यापैकी नाही 65 / 100कोणत्या राज्याने अनुसूचित क्षेत्रात पंचायत अधिकारांचा विस्तार लागू केला ? झारखंड केरळ छत्तीसगड यापैकी नाही 66 / 100महिला पोलिसांच्या राष्ट्रीय परिषदेचे ठिकाण कोणते आहे ? नवी दिल्ली शिमला म्हैसूर लखनौ 67 / 100दळणवळण मंत्रालयाने पुढीलपैकी कोणते पोस्ट विभागाचे ई - लर्निंग पोर्टल सुरु केले आहे ? डाक सेवा डाक आपके दुवार डाक कर्मयोगी डाक परिवार 68 / 100नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या देशात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे ? 12 10 14 13 69 / 100महाराष्ट्र सरकारने किती विनाअनुदानीत समाजकार्य महाविद्यालयाला परवानगी दिली ? 10 12 11 13 70 / 10096 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे सुरु आहे ? वर्धा वाशीम चंद्रपूर भंडारा 71 / 100खालीलपैकी योग्य समूहदर्शक जोडी ओळखा. गुरांचा कळप मुंग्यांची रांग जहाजांचा काफिला यापैकी सर्व 72 / 100' पानिपत ' या साहित्याचे लेखक कोण आहेत ? दया पवार शिवाजी सावंत विश्वास पाटील अरुण वैद्य 73 / 100' श्यामची आई ' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ? साने गुरुजी गौरी देशपांडे गीता साने यापैकी नाही 74 / 100' गोलपिठा ' हा कवितासंग्रह......... यांचा आहे. नामदेव ढसाळ दया पवार नारायण सुर्वे यापैकी नाही 75 / 100' भारुड ' हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ? संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम संत जनाबाई 76 / 100मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ' माझा प्रवास ' या पुस्तकाचे लेखक........ हे होत. पु.ल. देशपांडे गोडसे भटजी कुसुमाग्रज वि. स.खांडेकर 77 / 100नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत ? कवी ग्रेस कुमार गंधर्व छोटा गंधर्व बाल गंधर्व 78 / 100' घाशीराम कोतवाल ' व ' सखाराम बाईंडर ' या नाटकाचे नाटककार कोण ? पु.ल. देशपांडे वि.वा.शिरवाडकर विजय तेंडुलकर प्र.के. अत्रे 79 / 100' खानदेशाची कवयित्री ' म्हणून कोणाला ओळखले जाते ? इंदिरा संत बहिणाबाई चौधरी पद्मा गोळे शांता शेळके 80 / 100मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते ? शंकर गर्गे नारायण गुप्ते माणिक गोडघाटे शंकर कानेटकर 81 / 100' हायकू ' हा काव्यप्रकार........ भाषेतून मराठीत आला आहे. हिंदी जपानी अरबी फ्रेंच 82 / 100खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नाही ? पु.ल. देशपांडे वि.वा.शिरवाडकर वि. स.खांडेकर वि. धा. करंदीकर 83 / 100मोराच्या ध्वनीला काय म्हणतात ? हंबरणे चित्कारणे भुंकणे केकारव 84 / 100खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही ? गीताई अमृतानुभव भावार्थ दीपिका चांगदेव पासष्टी 85 / 100मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ? विष्णु शास्त्री चिपळूणकर हरी नारायण आपटे बाळशास्त्री जांभेकर केशव सुत 86 / 100' ग्रामगीतेचे ' लेखक कोण ? महात्मा फुले संत तुकडोजी महाराज गाडगे महाराज विनोबा भावे 87 / 100जम्मू आणि काश्मीर सरकार कोणत्या कालावधीत त्यांचा पहिला SARAS फेयर 2023 आयोजित करणार आहे ? 2 - 4 फेब्रुवारी 2023 4 - 15 फेब्रुवारी 2023 5 - 14 फेब्रुवारी 2023 4 - 14 फेब्रुवारी 2023 88 / 100भारताच्या निर्यात सेवा या आर्थिक वर्षात किती अब्ज डॉलरचे उद्दिष्ट पार करेल ? 200 अब्ज 300 अब्ज 400 अब्ज 500 अब्ज 89 / 100U - 19 महिला विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या ? दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया इंग्लंड भारत 90 / 100अलीकडेच लॉन्च झालेल्या ' ऑनलाईन ई - इस्पेक्शन सॉफ्टवेअर ' ही किती भाषांमध्ये असणार आहे ? 02 03 04 05 91 / 100मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे ? अनिल कुमार लाहोटी देवेंद्र कुमार शर्मा नरेश ललवाणी यापैकी नाही 92 / 100U - 19 महिला क्रिकेट विश्वचषक ची उपविजेती टीम कोणती ? न्युझीलँड भारत ऑस्ट्रेलिया इंग्लंड 93 / 100जागतिक कुष्ठरोग दिन केव्हा साजरा केला जातो ? 25 जानेवारी 28 जानेवारी 29 जानेवारी 31 जानेवारी 94 / 100दिल्ली NCC कार्यक्रमात विशेष ₹ 75 ची नाणी कोणाच्या हस्ते जारी करण्यात आली ? नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यापैकी नाही 95 / 100हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकली आहे ? भारत जपान जर्मनी यापैकी नाही 96 / 10029 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतात कोणता दिवस साजरा केला गेला ? पत्रकार दिवस शिक्षक दिवस शहीद दिवस बालिका दिवस 97 / 100दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो ? 22 जानेवारी 20 जानेवारी 24 जानेवारी 27 जानेवारी 98 / 10027 ते 31 जानेवारी दरम्यान एससीओ चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे ? दिल्ली पुणे मुंबई यापैकी नाही 99 / 10023 जानेवारी पराक्रम दिवस कोणाची जयंती म्हणून साजरा केला जाते ? स्वामी विवेकानंद नेताजी सुभाषचंद्र बोस राजमाता जिजाऊ यापैकी नाही 100 / 100प्रभाबेन शोभागचंद शाह यांचे 52 व्या वर्षी निधन झाले , त्यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे ? पद्मभूषण पद्मश्री भारतरत्न पद्मविभूषण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)