स्पेशल टेस्ट no.548

0

स्पेशल टेस्ट no.548 ( समाजसुधारक )

All the best 👍♥️

कुदरत ने हमें हीरा ही बनाया है, 

बस शर्त ये है जो घिसेगा 

वहीं चमकेगा....!!

आजच समाजसुधारक स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 16

ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी........जिल्ह्यात कार्य सुरू केले.

2 / 16

' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केले ?

3 / 16

सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ?

4 / 16

खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली ?

5 / 16

' शेतकऱ्याचा आसूड ' हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे ?

6 / 16

महात्मा फुले यांचे मूळगाव कोणते ?

7 / 16

' समाजस्वास्थ ' हे मासिक कोणी सुरू केले ?

8 / 16

' कृष्णाकाठ 'हा ग्रंथ कोणी लिहिला ?

9 / 16

' सत्यशोधक समाजाची ' स्थापना कोणी केली ?

10 / 16

' भारुड ' हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो ?

11 / 16

मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले ?

12 / 16

पुण्याजवळ हिंगणे येथे ' अनाथ बालिकाश्रम ' कोणी सुरू केला ?

13 / 16

' भावार्थदीपिका ' हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला ?

14 / 16

' लोकहितवादी ' म्हणजे खालीलपैकी कोण ?

15 / 16

' मनाचे श्लोक ' कोणी लिहिले ?

16 / 16

' महाराष्ट्र धर्म ' नावाचे मासिक कोणी सुरू केले ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!