free online test November 27, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on November 01, 2022 By Tile Special GK test - 50 mark Telegram पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल. 1 / 50 भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण काय? आयातीत वाढ आयातील घट निर्यातीपेक्षा आयातीतील वाढ निर्यातीत वाढ 2 / 50 बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत ? नितीश कुमार यापैकी नाही फागू चव्हाण तेजस्वी यादव 3 / 50 2021 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ? भारत सासणे रंगनाथ पठरे सुभाष देसाई यापैकी नाही 4 / 50 कोणत्या वर्षापर्यंत देशातून टीबी दूर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे ? 2023 2024 2025 2026 5 / 50 ' चौरी चौरा ' घटनेने........ हे आंदोलन संपुष्टात आणले . असहकार छोडो भारत रौलेट विरोधी सत्याग्रह सविनय कायदेभंग 6 / 50 रेल्वे बजेट कधी मांडले जाते ? दर तिसऱ्या वर्षी दरवर्षी दर पाचव्या वर्षी दर दुसऱ्या वर्षी 7 / 50 भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ? सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरू महात्मा गांधी लोकमान्य टिळक 8 / 50 टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ____ देशांमध्ये वसले आहे. चिली आणि बोलेव्हीया इक्वेडॉर आणि कोलंबिया पेरू आणि बोलेव्हीया अर्जेंटिना आणि चिली 9 / 50 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ? वारा आद्रता सर्वात महत्वाचे घटक वर नमूद नाही पाऊस 10 / 50 भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक..... आहे. कन्याकुमारी तिरुवनंतपूरम मदुराई चेन्नई 11 / 50 १८५७ च्या उठावयाच्या वेळी कानपुरचे नेतृत्व कोणी केले ? तात्या टोपे नानासाहेब पेशवे कुंवरसिंह झाशीची राणी लक्ष्मीबाई 12 / 50 ISSF वर्ल्ड चॅम्पियन 2022 मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत ? 37 40 35 38 13 / 50 महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? वि.दा.सावरकर वासुदेव बळवंत फडके लोकमान्य टिळक नाना पाटील 14 / 50 नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2021 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले ? एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राष्ट्रपती द्रोपती मुर्मू नरेंद्र मोदी 15 / 50 पालेगारांचा उठाव__ या भागात झाला. ओरिसा गुजरात उत्तर भारत दक्षिण भारत 16 / 50 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण? यापैकी नाही डॉ. एस. एन. सेन अशोक मेहता अशोक कोठारी 17 / 50 स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली? 1897 1906 1875 1896 18 / 50 भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात ? जेम्स हिकी बाळशास्त्री जांभेकर मार्च मेन राजाराम मोहनरॉय 19 / 50 भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? 12 10 9 11 20 / 50 ' झिंक ' चे रासायनिक चिन्ह काय आहे ? Zn Zi Z Ze 21 / 50 खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ? यापैकी नाही आंध्र प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र 22 / 50 आम्रसरी म्हणजे काय ? यापैकी नाही कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य जून ते सप्टेंबर मधील पर्जन्य हिवाळ्यात पडणारा पाऊस 23 / 50 ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी........ जिल्ह्यात कार्य सुरू केले. नाशिक अमरावती रायगड ठाणे 24 / 50 सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. गंगा गोदावरी महानदी नर्मदा 25 / 50 लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व . यांनी केले होते. अवधच्या बेगम बडी बेगम बेगम साहिबा यापैकी नाही 26 / 50 ' सत्यशोधक समाजाची ' स्थापना कोणी केली ? महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक स्वामी दयानंद सरस्वती बाळशास्त्री जांभेकर 27 / 50 1958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते? डॉक्टर पंजाबराव देशमुख महर्षी धोंडो केशव कर्वे मुकुंदराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 28 / 50 ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ? चीन बांगलादेश भारत ब्राझील 29 / 50 भारताच्या आग्नेयस...... हे शेजारी राष्ट्र आहे. मालदीव अफगाणिस्तान येमेन इंडोनेशिया 30 / 50 डॉ.धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ? कृषी शिक्षण तांत्रिक शिक्षण आरोग्य शिक्षण महिला विद्यापीठ व शिक्षण 31 / 50 सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ? पश्चिम बंगाल कर्नाटक गुजरात बिहार 32 / 50 दरवर्षी शिशु संरक्षण दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो ? 7 नोव्हेंबर 8 नोव्हेंबर 5 नोव्हेंबर 6 नोव्हेंबर 33 / 50 पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. राजस्थान आसाम महाराष्ट्र कर्नाटक 34 / 50 कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे? गुप्त कालखंड सलतनत कालखंड मोघल कालखंड मौर्य कालखंड 35 / 50 सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? गणेश वासुदेव जोशी महात्मा फुले लोकमान्य टिळक न्या. गोखले 36 / 50 यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? मोरारजी देसाई वसंतराव नाईक शंकरराव चव्हाण मारोतराव कन्नमवार 37 / 50 बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी........... यांनी 1916 रोजी ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महर्षी कर्वे महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज 38 / 50 भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास...... म्हणतात. भारतीय द्विपकल्प यापैकी नाही भारतीय सागर भारतीय बेटे 39 / 50 पानिपतची तिसरी लढाई अहमदशहा अब्दली व.......... यांच्यात झाली. मुघल राजपूत मराठे शीख 40 / 50 आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ? आशिया यापैकी नाही आफ्रिका युरोप 41 / 50 'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे? कुचीपुडी कथ्थक भरतनाट्यम यापैकी नाही 42 / 50 सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? लोकमान्य टिळक न्या. गोखले महात्मा फुले गणेश वासुदेव जोशी 43 / 50 रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ? शाहू महाराज डॉ. बापूजी साळुंखे कर्मवीर भाऊराव पाटील एन. डी. पाटील 44 / 50 चर्चेत असलेली वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारे कोणत्या राज्याची आहे ? कर्नाटक महाराष्ट्र हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश 45 / 50 माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ? 2005 2006 2004 2007 46 / 50 हिंदीतून वैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश 47 / 50 बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ? आनंदाश्रम आनंदमठ आनंदगृह आनंदवन 48 / 50 अनिल चव्हाण हे भारताचे कितवे सीडीएस प्रमुख आहेत ? चौथे दुसरे पहिले तिसरे 49 / 50 ' अनाथांची माय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेची निगडित नाहीत ? मुक्ती सदन , केडगाव ( पुणे ) माईचा आश्रम , चिखलदरा ( अमरावती ) ममता बाल सदन , कुंभारवळण ( सासवड ) संन्मती बाल निकेतन , हडपसर ( पुणे ) 50 / 50 वसाहत काळात ._____ हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते. कलकत्ता ढाका हुगळी चितगाव Your score isThe average score is 0% 0% Restart quiz online test