स्पेशल टेस्ट no.474 November 27, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.474 ( महाराष्ट्र भूगोल ) TelegramAll the best 👍♥️देखा हुआ सपना तब तक सपना ही रह जाता है, जब तक उसे पूरा करने के लिये मेहनत ना की जाये....!आजची महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.. 👇👇👇 1 / 15महाराष्ट्रातील नद्यांचा दक्षिणेकडून पूर्वेकडे क्रम लावा. भीमा , सावित्री , मांजरा , वैनगंगा सावित्री , भीमा , मांजरा , वैनगंगा वैनगंगा , मांजरा , सावित्री , भीमा वैनगंगा , भिमा , मांजरा , सावित्री 2 / 15सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा सांगली पुणे कोल्हापूर 3 / 15चुकीची जोडी ओळखा. उस्मानाबाद - नळदुर्ग सिंधुदुर्ग - विजयदुर्ग अकोला - नर्नाळा रत्नागिरी - अर्नाळा 4 / 15महाराष्ट्रास किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ? 740 कि. मी. 720 कि. मी. 710 कि. मी. 730 कि. मी. 5 / 15महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत ? 3 5 7 9 6 / 15कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ? कोल्हापुर - रत्नागिरी कोल्हापूर - सिंधुदुर्ग कराड - चिपळूण कराड - पुणे 7 / 15गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? अमरावती बुलढाणा भंडारा गोंदिया 8 / 15महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ? महाबळेश्वर नाशिक नांदेड जळगाव 9 / 15गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही ? पैठण संगमनेर नाशिक नांदेड 10 / 15अहमदनगर जिल्ह्यातील खालीलपैकी उंच शिखर कोणते ? साल्हेर अंकाई - टंकाई हरिश्चंद्रगड महाबळेश्वर 11 / 15महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता ? लातूर अहमदनगर चंद्रपूर नांदेड 12 / 15कोणत्या जिल्ह्यात जास्त संख्येने तलाव आहेत ? चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर 13 / 15कोणत्या जिल्ह्यात ' ज्वारीचे कोठार ' म्हणतात ? सोलापूर सातारा अहमदनगर बीड 14 / 15महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनले आहे ? वालुकाश्म स्लेट संगमवर बेसॉल्ट 15 / 15भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे केव्हा सुरू झाली ? 1835 1853 1852 1856 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)