Police bharti test.439 | special gk test November 1, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on November 01, 2022 By Tile Special GK test - 50 mark Telegram पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल. 1 / 50 पानिपतची तिसरी लढाई अहमदशहा अब्दली व.......... यांच्यात झाली. राजपूत मुघल मराठे शीख 2 / 50 ISSF वर्ल्ड चॅम्पियन 2022 मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत ? 35 40 37 38 3 / 50 ' अनाथांची माय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेची निगडित नाहीत ? मुक्ती सदन , केडगाव ( पुणे ) ममता बाल सदन , कुंभारवळण ( सासवड ) माईचा आश्रम , चिखलदरा ( अमरावती ) संन्मती बाल निकेतन , हडपसर ( पुणे ) 4 / 50 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण? अशोक मेहता डॉ. एस. एन. सेन यापैकी नाही अशोक कोठारी 5 / 50 भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास...... म्हणतात. भारतीय द्विपकल्प यापैकी नाही भारतीय बेटे भारतीय सागर 6 / 50 लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व . यांनी केले होते. बडी बेगम बेगम साहिबा अवधच्या बेगम यापैकी नाही 7 / 50 चर्चेत असलेली वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारे कोणत्या राज्याची आहे ? महाराष्ट्र हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटक 8 / 50 सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? महात्मा फुले लोकमान्य टिळक गणेश वासुदेव जोशी न्या. गोखले 9 / 50 नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2021 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले ? देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रोपती मुर्मू 10 / 50 'थिल्लाना' हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे? कथ्थक भरतनाट्यम यापैकी नाही कुचीपुडी 11 / 50 रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ? कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराज एन. डी. पाटील डॉ. बापूजी साळुंखे 12 / 50 खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ? यापैकी नाही मध्य प्रदेश महाराष्ट्र आंध्र प्रदेश 13 / 50 भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ? महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक सरदार वल्लभभाई पटेल 14 / 50 ' झिंक ' चे रासायनिक चिन्ह काय आहे ? Zn Zi Z Ze 15 / 50 सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ? बिहार कर्नाटक पश्चिम बंगाल गुजरात 16 / 50 बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी........... यांनी 1916 रोजी ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले महर्षी कर्वे 17 / 50 दरवर्षी शिशु संरक्षण दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो ? 6 नोव्हेंबर 7 नोव्हेंबर 8 नोव्हेंबर 5 नोव्हेंबर 18 / 50 अनिल चव्हाण हे भारताचे कितवे सीडीएस प्रमुख आहेत ? तिसरे पहिले चौथे दुसरे 19 / 50 भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक..... आहे. चेन्नई कन्याकुमारी मदुराई तिरुवनंतपूरम 20 / 50 आम्रसरी म्हणजे काय ? जून ते सप्टेंबर मधील पर्जन्य यापैकी नाही हिवाळ्यात पडणारा पाऊस कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य 21 / 50 वसाहत काळात ._____ हे बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते. चितगाव ढाका कलकत्ता हुगळी 22 / 50 ' चौरी चौरा ' घटनेने........ हे आंदोलन संपुष्टात आणले . सविनय कायदेभंग रौलेट विरोधी सत्याग्रह छोडो भारत असहकार 23 / 50 डॉ.धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ? महिला विद्यापीठ व शिक्षण आरोग्य शिक्षण तांत्रिक शिक्षण कृषी शिक्षण 24 / 50 रेल्वे बजेट कधी मांडले जाते ? दर पाचव्या वर्षी दरवर्षी दर दुसऱ्या वर्षी दर तिसऱ्या वर्षी 25 / 50 ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी........ जिल्ह्यात कार्य सुरू केले. ठाणे नाशिक अमरावती रायगड 26 / 50 सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? लोकमान्य टिळक गणेश वासुदेव जोशी महात्मा फुले न्या. गोखले 27 / 50 बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत ? यापैकी नाही तेजस्वी यादव नितीश कुमार फागू चव्हाण 28 / 50 माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ? 2004 2006 2007 2005 29 / 50 यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? मारोतराव कन्नमवार शंकरराव चव्हाण वसंतराव नाईक मोरारजी देसाई 30 / 50 १८५७ च्या उठावयाच्या वेळी कानपुरचे नेतृत्व कोणी केले ? तात्या टोपे कुंवरसिंह नानासाहेब पेशवे झाशीची राणी लक्ष्मीबाई 31 / 50 पालेगारांचा उठाव__ या भागात झाला. ओरिसा उत्तर भारत दक्षिण भारत गुजरात 32 / 50 भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण काय? निर्यातीत वाढ निर्यातीपेक्षा आयातीतील वाढ आयातील घट आयातीत वाढ 33 / 50 ' सत्यशोधक समाजाची ' स्थापना कोणी केली ? बाळशास्त्री जांभेकर महात्मा ज्योतिबा फुले स्वामी दयानंद सरस्वती लोकमान्य टिळक 34 / 50 आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत ? आशिया आफ्रिका यापैकी नाही युरोप 35 / 50 भारताच्या आग्नेयस...... हे शेजारी राष्ट्र आहे. मालदीव येमेन इंडोनेशिया अफगाणिस्तान 36 / 50 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ? आद्रता वारा सर्वात महत्वाचे घटक वर नमूद नाही पाऊस 37 / 50 स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली? 1897 1896 1906 1875 38 / 50 1958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते? डॉक्टर पंजाबराव देशमुख मुकुंदराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी धोंडो केशव कर्वे 39 / 50 कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे? गुप्त कालखंड मोघल कालखंड सलतनत कालखंड मौर्य कालखंड 40 / 50 पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. कर्नाटक राजस्थान महाराष्ट्र आसाम 41 / 50 कोणत्या वर्षापर्यंत देशातून टीबी दूर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे ? 2025 2024 2023 2026 42 / 50 2021 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ? सुभाष देसाई यापैकी नाही रंगनाथ पठरे भारत सासणे 43 / 50 ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ? बांगलादेश भारत चीन ब्राझील 44 / 50 बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ? आनंदवन आनंदाश्रम आनंदगृह आनंदमठ 45 / 50 महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? वि.दा.सावरकर वासुदेव बळवंत फडके लोकमान्य टिळक नाना पाटील 46 / 50 भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात ? मार्च मेन जेम्स हिकी राजाराम मोहनरॉय बाळशास्त्री जांभेकर 47 / 50 टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर ____ देशांमध्ये वसले आहे. इक्वेडॉर आणि कोलंबिया अर्जेंटिना आणि चिली चिली आणि बोलेव्हीया पेरू आणि बोलेव्हीया 48 / 50 सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. गोदावरी महानदी गंगा नर्मदा 49 / 50 भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? 12 11 10 9 50 / 50 हिंदीतून वैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp