मराठी व्याकरण स्पेशल test – 333 | marathi grammar special test

0

टेस्ट सोडवण्यासाठी खाली स्टार्ट बटन आहे त्यावर क्लिक करा.

सर्वांना all the best ✅️


Created on By Tile

मराठी ग्रामर स्पेशल test

जय हिंद मित्रांनो,
पोलीस भरती लवकरच जाहीर होईल. त्यासाठी आतापासून कसून तयार करा आपण रोज 2 टेस्ट देत असतो या वेबसाईट वर तर ते नक्की सोडवत चला.
आजची टेस्ट विषय - mix GK
एकूण गुण - 15
Passing - 10
बघूया कोण out off मार्क घेतं

1 / 16

खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम नसलेले वाक्य ओळखा?

2 / 16

संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

3 / 16

शब्दयोगी अव्ययखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा

गीताने मेहनत केली म्हणून तिला उत्तम यश मिळाले.

4 / 16

'खारूताई मला बघून झटकन पळाली.'

अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

5 / 16

'प्रज्ञाच्या आठवणीने आईचे डोळे पाणावले' या वाक्यातील 'पाणावले' शब्दाचे क्रियापद ओळखा.

6 / 16

"त्याने मला शिवाजी मंदिरात बोलावले, परंतु आपण

आलाच नाहीत !"

या वाक्यातील 'आपण' हा शब्द कोणते सर्वनाम दर्शविते?

7 / 16

'तुला जसे वाटेल तसे वाग' या वाक्यातील अधोरेखित

वाक्य रीतीदर्शक ____वाक्य आहे.

8 / 16

काल म्हणे खूप पाऊस पडला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार निवडा.

9 / 16

वारंवार हे दृश्य पाहावे असे वाटते. अधोरेखित शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे ?

10 / 16

'आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.'

या वाक्यातील 'चटकन' हे......अव्यय आहे.

11 / 16

परंतु / बाकी ही उभयान्वयी अव्यये काय सुचवितात ?

12 / 16

'तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे?' या वाक्यातील ऐकवते या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

13 / 16

शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते?

14 / 16

सकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते ?

15 / 16

'पाऊस सगळीकडे पडला बर का' अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.

16 / 16

'दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

एकूण गुण – 15

Passing – 10

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!