मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट – 332 | Marathi grammar special test

0

प्रत्येक प्रश्न करिता तुम्हाला 30 सेकंद इतका वेळ देण्यात आलेला आहे.

प्रश्न वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करा


Created on By Tile

स्पेशल मराठी ग्रामर टेस्ट - शब्दांच्या जाती

मराठी व्याकरण मधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे शब्दांच्या जाती या टॉपिक वर जवळपास 70 टक्के प्रश्न परीक्षेत येत असतात त्यामुळे हे महत्त्वाचे टॉपिक आहेत यावरती जास्त भर दिला तर तुमचे मराठी ग्रामर मध्ये जास्तीत जास्त मार्क पडण्याची शक्यता वाढेल.

1 / 20

सर्वनामाचा प्रकार ओळखा - जो 

2 / 20

'स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही' या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता?

सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरते.

3 / 20

'भाऊबहीण' या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा.

4 / 20

'वानर' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

5 / 20

खालीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा.

6 / 20

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा नेता लोक मोठ-मोठ्याने बोलत होते.

7 / 20

क्रियापद म्हणजे...

8 / 20

सकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते ?

9 / 20

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. 'असल्या झोपड्या ठेवून काय करायचे?'

10 / 20

_____हे विशेषण विकारी नाही.

11 / 20

'बोलका पोपट उडून गेला.' 'बोलका' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

12 / 20

'पाह' धातूचे भूतकाळी, तृतीय पुरुषी रूप ओळखा -

13 / 20

संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

14 / 20

शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते?

15 / 20

'आख्यात' म्हणजे....

16 / 20

खाली दिलेल्यापैकी 'कृदन्त' रूप ओळखा.

17 / 20

सबब हे...... बोधक उभयान्वयी अव्यय आहे.

18 / 20

पुढीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय आहे?

19 / 20

'अगर' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

20 / 20

खालीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे?

Your score is

The average score is 0%

0%

एकूण गुण – 20

Passing – 12

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!