Skip to content
- Q.1) 36 व्या राष्ट्रीय क्रीडा 2022 मध्ये भारतीय पोस्टर गर्ल मीराबाई चानूने कोणते पदक पटकावले?
- उत्तर: सुवर्णपदक
- Q.2) केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणात कोणते शहर सलग सहाव्यांदा प्रथम स्थानावर आहे?
- उत्तर: इंदूर
- Q.3) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे नेतृत्व करणारी युरोपमधील पहिली महिला कोण ठरली आहे?
- उत्तर: समंथा क्रिस्टोफोरेटी
- Q.4) राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या, ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे?
- उत्तर: जयंती पटनायक
- Q.5) ‘IIFL वेल्थ हुरून इंडिया 40 आणि अंडर सेल्फ-मेड रिच लिस्ट 2022’ मध्ये कोणी अव्वल स्थान पटकावले आहे? उत्तर: निखिल कामथ
- Q.6) अलीकडेच कोणत्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे? उत्तर : व्हीएतनाम
- Q.7) केंद्रीय पर्यटन खात्याने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2022 मध्ये विदेशी पर्यटकांनी कोणत्या स्थळाला सर्वाधिक भेट दिली आहे?
- उत्तर: महाबली पुरम
- Q.8) जागतिक स्तरावर होणाऱ्या फिफा आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वचषक 2022 स्पर्धेत इमर्जन्सी मेडिसीन स्पेशलिस्ट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- उत्तर: डॉ. अविनाश प्रभाकर ( बीड)
- Q.9) 2022 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
- उत्तर: स्वंते पाबो
- Q.10) ‘स्वच्छ सर्वेक्षण – 2022’ मध्ये महाराष्ट्राला किती पुरस्कार मिळाले?
- उत्तर: 23 पुरस्कार
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!