मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट – समास | marathi grammar special test – 327 October 3, 2022 by Tile 0 टेस्ट सोडवण्यासाठी खाली स्टार्ट बटन आहे त्यावर क्लिक करा. Telegramसर्वांना all the best ✅️Created on October 03, 2022 By Tileसमास - पोलीस भरती स्पेशल टॉपिक टेस्टजय हिंद मित्रांनो,पोलीस भरती लवकरच जाहीर होईल. त्यासाठी आतापासून कसून तयार करा आपण रोज 2 टेस्ट देत असतो या वेबसाईट वर तर ते नक्की सोडवत चला.आजची टेस्ट विषय - mix GKएकूण गुण - 20Passing - 15बघूया कोण out off मार्क घेतं 1 / 20' दशभुजा ' कोणत्या प्रकारचा समास आहे ? कर्मधारय तत्पुरुष बहुव्रीही यापैकी नाही 2 / 20'भोजनभाऊ' या समासिक शब्दाचा विग्रह कोणता? भोजनासाठी भाऊ भोजनापुरता भाऊ सख्खा भाऊ भोजनपंक्तीतील भाऊ 3 / 20'तपाचरण' या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता? मध्यमपद लोपी अव्ययीभाव समास इतरेतर द्वंद्व समास तत्पुरुष समास 4 / 20'बाजारहाट' या शब्दात कोणता समास आहे? अव्ययीभाव इतरेतर द्वंद्व द्विगू समाहार द्वंद्व 5 / 20'ईश्वरनिर्मित' या सामासिक शब्दाचा समास कोणता ? सप्तमी तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष अलूक तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष 6 / 20ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता? द्वंद्व बहुव्रीही अव्ययीभाव करमधारंय 7 / 20' चौकोन ' या शब्दाचा समास प्रकार ओळखा. अव्ययीभाव तत्पुरुष बहुव्रीही यापैकी नाही 8 / 20खालीलपैकी कर्मधारय समास ओळखा. सांब भाजीपाला महादेव आई - वडील 9 / 20'दशभुजा' हा कोणत्या प्रकारचा समास आहे ? तत्पुरुष कर्मधारय द्वंद्व बहुव्रीही 10 / 20पुढील शब्दाचा समास सांगा. 'दररोज' बहुव्रीही तत्पुरुष अव्ययीभाव यापैकी नाही 11 / 20खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समास नसणारा पर्याय सांगा आईवडील पाचसहा धर्माधर्म चहापाणी 12 / 20____या समास प्रकारात समासांचा विग्रह करताना 'अथवा,किंवा, वा' या उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात. समाहार द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास यापैकी नाही 13 / 20'त्रिभूवन, चैघडा व पाचुंदा' या तिन्ही शब्दांमधील समासखालील प्रमाणे आहे. द्वंद्व तत्पुरुष कर्मधारय द्विगु 14 / 20खाली दिलेल्या शब्दांपैकी सामासिक शब्द ओळखा. स्वदेशी परदेशी विदेशी पंचवटी 15 / 20'मीठभाकर, भाजीपाला, भांडीकुंडी, केरकचरा' ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ? समाहार द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास अव्ययीभाव समास बहुव्रीही समास 16 / 20'नीलकमल, घननीळ, पीतांबर' ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत ? बहुव्रीही समास अव्ययीभाव समास कर्मधारय समास यापैकी नाही 17 / 20'नीलकंठ' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अव्ययीभाव कर्मधारय बहुव्रीही यापैकी नाही 18 / 20'महाराष्ट्र' या शब्दाचा समास ओळखा. कर्मधारय तत्पुरुष अव्ययीभाव बहूव्रीही 19 / 20'पापपुण्य' या समासाचा प्रकार ओळखा. बहुव्रीही कर्मधारय इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व 20 / 20'यथाशक्ती' या शब्दातील योग्य समास ओळखा. तत्पुरुष बहुव्रीही अव्ययीभाव यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% मराठी व्याकरणवरील सर्वात imp टॉपिक या मध्ये जास्तीत जास्त मुलांचं मार्क जातात…नक्की टेस्ट सोडवा.एकूण गुण – 20Passing – 15Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)