Special topic test game- 320

0

टेस्ट सोडवण्यासाठी खाली स्टार्ट बटन आहे त्यावर क्लिक करा.

सर्वांना all the best ✅️


Created on By Tile

टॉपिक टेस्ट शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यय

जय हिंद मित्रांनो,
पोलीस भरती लवकरच जाहीर होईल. त्यासाठी आतापासून कसून तयार करा आपण रोज 2 टेस्ट देत असतो या वेबसाईट वर तर ते नक्की सोडवत चला.
आजची टेस्ट विषय - mix GK
एकूण गुण - 15
Passing - 15
बघूया कोण out off मार्क घेतं

1 / 15

अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा -

'वाहने सावकाश चालवा.'

2 / 15

'नक्कीच ' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

3 / 15

'चमचम' - हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?

4 / 15

पुढील अधोरेखित शब्दांचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 'मामा' येथे क्वचित येतात.

5 / 15

आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यये ओळखा.

6 / 15

'समोर' हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे?

7 / 15

वारंवार हे दृश्य पाहावे असे वाटते. अधोरेखित शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे ?

8 / 15

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा कोंडिबा झाडाखाली शांत झोपला होता.

9 / 15

खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

10 / 15

'साप माझ्या समोरून गेला'

या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

11 / 15

डोंगरमाथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती.

- या वाक्यांमध्ये शब्दयोगी अव्यय कोणते आहे ?

12 / 15

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा नेता लोक मोठ-मोठ्याने बोलत होते.

13 / 15

सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध हे ____शब्दयोगी अव्यय आहेत 

14 / 15

पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ?

15 / 15

'जेव्हा घाम गाळला जातो, तेव्हाच खायला भाकरी मिळते.' या क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

टॉपिक

क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी अव्यय

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!