स्पेशल टेस्ट no.248

0

GK मिक्स स्पेशल टेस्ट no.248

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 30

' भारतातील महान लोकनेता ' असा उल्लेख लेनिन यांनी कोणाचा केला होता ?

2 / 30

....... यांनी हिंदू महासभेची स्थापना केली ?

3 / 30

मुंबईचे शिल्पकार कोणास म्हणतात ?

4 / 30

' संयुक्त महाराष्ट्र सभा ' ची स्थापना कोठे झाली ?

5 / 30

....... ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती ?

6 / 30

महाराष्ट्रातील 106 हुतात्म्यांचे स्मारक कोठे आहे ?

7 / 30

भारतात प्रथम कागदी चलन केव्हा सुरू झाले ?

8 / 30

' दिनमित्र ' हे पत्र कोठून प्रकाशित होत असे ?

9 / 30

जमीनदार यंत्रणा कोणी सुरू केली ?

10 / 30

खालीलपैकी कोणते 19 व्या शतकातील वृत्तपत्र नव्हते ?

11 / 30

महाराष्ट्रात....... नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत .

12 / 30

' रॉक गार्डन ' कोणत्या शहरात आहे.

13 / 30

हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले ?

14 / 30

जगात आकाराने सर्वात लहान देश कोणता आहे ?

15 / 30

देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन...... येथे होतो .

16 / 30

अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र...... राज्यात आहे.

17 / 30

परळी औष्णिक विद्युत केंद्र.......जिल्ह्यात आहे.

18 / 30

महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी........की.मी आहे.

19 / 30

भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे?

20 / 30

टेहरी धरण.......या राज्यात आहे.

21 / 30

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आला.

22 / 30

जिल्हा परिषदेमध्ये....... विषम समित्या असतात.

23 / 30

भारतातील पहिली महानगर पालिका कोणती ?

24 / 30

महापौर आपला राजीनामा...... यांना सादर करतात.

25 / 30

कोतवालची नेमणूक कोण करतो ?

26 / 30

जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे...... हे अध्यक्ष असतात.

27 / 30

भारतातील महिलांसाठी....... मध्ये जागा राखीव आहेत.

28 / 30

विषाणू आकाराने....... असतात.

29 / 30

बियांच्या कडक कवच्यामध्ये कोणत्या उती आढळतात.

30 / 30

स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी........पद्धतीने होते.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!