पोलीस भरती स्पेशल टेस्ट no. 339 August 12, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on August 12, 2022 By Tile पोलीस भरती टेस्ट no. 339 Telegram 1 / 24 'नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत' यासाठी पर्यायी शब्द निवडा. स्वगत भरतवाक्य अभंग नांदी 2 / 24 ...... या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. स्वादुपिंड मुत्रपिंड किडनी लिव्हर 3 / 24 NSG म्हणजे काय ? National Security guard National Sergical Agency National Social Agency National Scientific Agency 4 / 24 ' चाबहार ' हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे ? अफगाणिस्तान इराक कुवेत इराण 5 / 24 पुढील शब्दातील स्त्रीलिंगी रूप ओळखा. 'सिंह' यापैकी नाही छावा सिंहिण सिंहीण 6 / 24 पाण्यात अर्धवट बुडालेली काठी वाकडी दिसते; कारण प्रकाशाचे विचलन वुत्क्रमणीयता प्रकाशाचे अपर्वतन प्रकाशाचे परावर्तन 7 / 24 नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? अकरणरूपी यापैकी नाही करणरूपी स्वार्थी 8 / 24 ' कॅलीम्पाग ' हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे ? मिझोरम पश्चिम बंगाल सिक्किम अरुणाचल प्रदेश 9 / 24 'लंडन' हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे ? ॲव्हन थेम्स यापैकी नाही पोटोमॅक 10 / 24 पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते ? ब्रह्मदेश अमेरिका बेल्जियम ऑस्ट्रेलिया 11 / 24 खालील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. उपरती होणे. प्रेमभंग होणे पश्चाताप होणे आवडणे साक्षात्कार होणे 12 / 24 'भोजनभाऊ' या समासिक शब्दाचा विग्रह कोणता? भोजनापुरता भाऊ भोजनपंक्तीतील भाऊ सख्खा भाऊ भोजनासाठी भाऊ 13 / 24 नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया नागपूर चंद्रपूर यापैकी नाही 14 / 24 ...... हा वायू गोबर वन नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. इथेन मिथेन क्लोरीन बेन्झिन 15 / 24 भारताने राफेल विमान साठी कोणत्या देशासोबत करार केला होता ? जर्मनी इस्रायल अमेरिका फ्रान्स 16 / 24 उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे ? संत नामदेव संत गोरोबा काका संत एकनाथ संत चोखामेळा 17 / 24 भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती ? 544 540 545 548 18 / 24 ...... यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिवस साजरा केला जातो ? डॉक्टर हन्सन जगदीश चंद्र बोस सी.व्ही. रमण डॉक्टर अब्दुल कलाम 19 / 24 'करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? प्रायोगिक प्रयोजक संयुक्त यापैकी नाही 20 / 24 ' विष्णुदास भावे ' हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? राजकारण नाटक स्वास्थ्य खेळ 21 / 24 'वारंवार' कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे ? कालवाचक रीतिवाचक स्थळवाचक संख्यावाचक 22 / 24 ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळ कृष्ण गोखले महात्मा फुले यापैकी नाही राजा राममोहन राय 23 / 24 कोणत्या देशास युरोपचे कॉकपीट असे म्हणतात ? युक्रेन यापैकी नाही स्पेन फ्रान्स 24 / 24 ' रायटर्स बिल्डिंग ' ही पाश्चात्त्य शैलीतील वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे? अहमदाबाद लखनौ बेंगलोर कोलकत्ता Your score isThe average score is 0% 0% Restart quiz