स्पेशल टेस्ट no. 231 (PYQ)

स्पेशल PYQ test

0
Created on By Tile

स्पेशल test नंबर 231

स्पेशल test देतोय सर्वांनी नक्की सोडवा... या test मध्ये out off मार्क पडले....

प्रश्न imp आहेत सर्व परीक्षेत विचारण्यासारखे आहेत सर्वांनी लक्षात ठेवा.

1 / 15

6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली, त्याचवेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला.

2 / 15

सुवर्ण क्रांतीचा (Golden Revolution) संबंध आहे.

3 / 15

मध्यवर्ती खिलाफत समितींच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना ____यांचा पाठींबा होता.

4 / 15

____स्फूर्ती घेऊन 1893 मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले.

5 / 15

खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही?

6 / 15

समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते?

7 / 15

मानवी शरीरात जवळजवळ_____किलोमीटर 97,000लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.

8 / 15

पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो?

9 / 15

भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो?

10 / 15

पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?

11 / 15

भारतीय 'नागरिकत्व कायदा' केव्हा बनविण्यात आला?

12 / 15

नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते.

13 / 15

खालीलपैकी कोणत्या दोन शहरासाठी 1726 मध्ये नगरपालिका परिषदा स्थापन केल्या ?

14 / 15

ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे ही प्रमुख कार्य कोणत्या बँकेची असतात.

15 / 15

तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे हा रोग होतो ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!