Previous year question

0

PYQ स्पेशल टेस्ट

All the very best👍♥️

1 / 10

एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावे लागेल?

2 / 10

कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस दल चा गट क्रमांक काय आहे?

3 / 10

कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 आली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले?

4 / 10

भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदार संघ कोणता?

5 / 10

रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?

6 / 10

राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?

7 / 10

4500 सेमी =? किमी

8 / 10

19 जुलै 1969 चाली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण झा

9 / 10

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?

10 / 10

राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्ण पेक्षा ठेंगणा आहे तर सर्वात उंच कोण?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!