Special test no. 192

0
Created on By Tile

50 mark स्पेशल mix टेस्ट

मित्रांनो सर्व विषयवारील महत्वाचे प्रश्न काढून ही महत्वाचे टेस्ट बनवली आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

1 / 50

वस्तूच्या अंगाचा गुण-धर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला......म्हणतात.

2 / 50

वास्तविक अथवा काल्पनिक, इंद्रीयगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्यांना.......असे म्हणतात.

3 / 50

' किती मौजे दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी ' हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे?

4 / 50

एक रेडिओ 4800 रुपयाचा विकल्याने 25% टक्के तोटा, तर रेडिओची मूळ किंमत किती असेल?

5 / 50

" दिपोत्सव " या संधीची योग्य फोड करा.

6 / 50

मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कुठे आहे?

7 / 50

उच्च न्यायालयाचा न्यायाधीशचे निवृत्तीचे वय किती आहे?

8 / 50

पसरणी घाट कोणत्या रस्त्याचे प्रवास करताना लागतो?

9 / 50

कलकत्ता इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली?

10 / 50

" स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया " ही मोहीम.... शी संबंधित आहे?

11 / 50

चहापाणी, भाजीपाला, मिठभाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत?

12 / 50

जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखा.

13 / 50

हत्तीला वाघ, वाघाला हरीण म्हणले, हरणाची सिंह म्हंटले, सिहाला कोल्हा म्हंटले, तर जंगलाचा राजा कोण?

14 / 50

एका आयताकृती शेताची लांबी 1:2 किमी असून त्यांनी रुंदी 400 मी आहे, तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा.

15 / 50

मृण्मयी वर्षाला म्हणाली, " तुझा भावाची पत्नी माझी आई लागते, तर वर्षा मृण्मयीची कोण?

16 / 50

ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशासंबंधी आहे?

17 / 50

अनुशिलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना... येथे स्थापना करण्यात आली?

18 / 50

AGMARK म्हणजे काय?

19 / 50

न, ज, व,रा ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील दुसरे अक्षर कोणते येईल?

20 / 50

राजा केळकर वास्तुसंग्रहलय खालीलपैकी कोठे आहे?

21 / 50

कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा " साथ रोग कायदा ", ब्रिटिशांना.... साली प्लेगचा साथीत केला होता.

22 / 50

यशदा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली?

23 / 50

चाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे?

24 / 50

गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमधून वाहते?

25 / 50

राष्ट्रपतींना संसदेत अभीभाषण करण्यासाठी आमंत्रण कोणाकडून दिले जाते?

26 / 50

जर दोन टेबल व 3 खुर्च्यांची किंमत 3500 रुपये आहे आणि 3 टेबल व दोन खुर्च्या ची किंमत 4000₹ आहे. तर एका टेबल ची किंमत किती?

27 / 50

11 ते 45 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत?

28 / 50

महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने..... या जिल्ह्यात आहेत.

29 / 50

त्रिकोणाच्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 120 अंश आहे तर तिसऱ्या कोनाचे माप किती?

30 / 50

काळाचे मुख्य प्रकार किती आहेत?

31 / 50

राजेवाडी या ठिकाणी कशाचे उत्पादन होते?

32 / 50

भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करावी अशी शिफारस कोणी केली?

33 / 50

खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे?

34 / 50

लाल का चित्र पाहिल्यावर झाडाची हिरवी पाने कशी दिसतात?

35 / 50

2020 चा 77 व गोल्डन ग्लोब अवॉर्ड मधील सर्वोत्तम चित्रपट कोणता?

36 / 50

भीमबेटका च्या लेणी आणि शैलगृह हे कुठे आहेत?

37 / 50

एका शेतात काही म्हशी व काही बदके असतात. जर त्यांच्या पायाची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 24 जास्त असेल. तर त्या शेतात म्हशिंची संख्या किती?

38 / 50

चिंतामणी या अष्टविनायक गणपती चे तीर्थक्षेत्र कोणते?

39 / 50

घटनेच्या कलमान्वये उच्च न्यायालय स्थापन कोणत्या कलमाने केले जाते?

40 / 50

खालीलपैकी भरतपुर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

41 / 50

किमान आधारभूत किंमत एम एस पी किती असावी याबाबत केंद्र शासनाला सल्ला देणारी संस्था कोणती?

42 / 50

भारतात पहिला गव्हर्नर जनरलची नियुक्ती केव्हा झाली?

43 / 50

1857 मध्ये बंडखोरांनी केलेली पहिली हत्या कोठे झाली,?

44 / 50

महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळते?

45 / 50

शिराळशेठ हा शब्दचा अर्थ खालीलपैकी कोणता?

46 / 50

मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली?

47 / 50

महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती?

48 / 50

विजय विस्ताराचे कार्य कोणती शब्द जात करते?

49 / 50

2024 साली ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे?

50 / 50

कच्छपी लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!