6 july chalu ghadamodi police bharti

🎯 6 जुलै चालू घडामोडी 

 

 

1) युक्रेनच्या कोणत्या व्यक्तीला फील्ड मेडल 2022 हा पुरस्कार मिळाला आहे?

 

मेरीना वायझोव्स्का

 

 

Q. 2) मायक्रोसॉफ्ट पार्टनर ऑफ द इयर अवार्ड 2022 कोणत्या कंपनीला देण्यात आला?

 

– HCL

 

Q. 3 ) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने पहिला “केम्पेगोंडा आंतरराष्ट्रीय पुरस्कार” देण्याची घोषणा केली आहे?

 

– कर्नाटक

 

 

Q.4) भारता मध्ये कितव्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे?

 

– १६ व्या

 

Q.5) पुडुचेरीने कोणत्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे?

 

कराईकलमध्ये

 

 

 

Q.6) नुकतेच कोणत्या मंत्रालयाने पीएम गदिशक्ती पोर्टलवर नोंदणी केली आहे?

 

• पोलाद मंत्रालय

 

Q.7) ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2022 चा विजेता कोण आहे?

 

कार्लोस सेन्झ

 

 

Q.8) कोणत्या देशाच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला समान फी देण्याची अधिसूचना जारी केली आहे?

 

– न्युजीलंड

 

Q.9) अलीकडेच फॅनकोडने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाला नियुक्ती केले आहे?

 

– रवी शास्त्री

 

 

 

Q.10) सिंगल युज प्लास्टिक बाय बँक योजना कोणत्या राज्याची आहे?

 

• हिमाचल प्रदेश

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!