मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट July 7, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट Telegramस्वप्न बघितले तर ते स्वप्न सत्यात कस उतरवायचं याचा विचार आधी करावा लागतो....कारणस्वप्न बघणं सोपं आहे पण पूर्ण करणं वाटतं तेवढं सोपं नाही....! 1 / 20विजोड शब्द ओळखा. जीभ डोळे कान हात 2 / 20खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत . द्वितीया व तृतीया द्वितीया व चतुर्थी चतुर्थी व षष्टी पंचमी व सप्तमी 3 / 20खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तीर्थस्थान तिर्थस्थान तिर्थस्थाण यापैकी नाही 4 / 20उंटाचा....... असतो. ताफा झुंबड तांडा कळप 5 / 20गायीचे हंबरणे तसे मोरांचे..... रेकणे कवकाव कुहूकुहू केकारणे 6 / 20उत्क्रांती म्हणजे काय ? हाकाकी होणारा बदल सावकाश होणारा बदल अचानक होणारा बदल मोठया प्रमाणात होणारा बदल 7 / 20संगनमत म्हणजे काय ? अनेकांनी ठरवून केलेली गोष्ट संगणकाचा वापर एकमत सहवासामुळे झालेले मत 8 / 20' नियंत्रित ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. नियंत्रण जजमान आगंतुक यजमान 9 / 20' डोळा ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. अक्ष चक्षु लोचन दृष्य 10 / 20' दीन ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? गरीब दिवस रात्र यापैकी नाही 11 / 20" मात्रा चालणे " या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. इलाज चालणे. उपयोग न होणे. फायदा होणे. परिणाम होणे. 12 / 20मी पुस्तक वाचले. काळ ओळखा. साधा वर्तमान साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ 13 / 20पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही. गुरु वाघ यमुना वारा 14 / 20विभक्ती ओळखा. महाराणीचा तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी 15 / 20' नागपुरी ' या शब्दाचे विशेषण ओळखा. नामसधित विशेषण अव्ययसाधित विशेषण सर्वनामिक विशेषण धातूसाधित विशेषण 16 / 20' केसाने गळा कापणे ' अर्थ सांगा. मोठी चूक होणे. दुर्देव्य पुढे येणे. विश्वासघात करणे. छोट्या साधनाने मोठे काम करणे. 17 / 20खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार नाही. डोळा लावणे. डोळा उघडणे. डोळा पाहणे. डोळे मिटणे. 18 / 20रामाने रावणास ठार केले. प्रयोग ओळखा. सकर्मक भावे आकर्मक भावे कर्तरी कर्मनी 19 / 20' कऱ्हेचे पाणी ' हे आत्मचरित्र कोणाचे आहे. शंकरराव खरात प्र. के. अत्रे पु.ल. देशपांडे रणजित देसाई 20 / 20रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. क्वचित पटकन अध्या पलीकडे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)