Mix Subject Test July 7, 2022 by Ashwini Kadam 0 मिक्स subject स्पेशल टेस्ट 😇 Telegramया टेस्ट पासून खूप सराव होतो, म्हणून कंटाळा करू नका या टेस्ट सोडवण्यासाठी तयार राहत जा...कारण ___जेथे प्रयत्न तेथे यश तर असणारच ना.... 😍 1 / 20ब्रिटिशांनी भारतात उभारलेला पहिला फोर्ट कोणता होता ? फोर्ट सेंट जॉर्ज फोर्ट सेंट डेविड फोर्ट सेंट अँजेलो फोर्ट विलीयम 2 / 20सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ? गुरु शनी शुक्र मंगळ 3 / 20जगातील सर्वात जास्त लांब नदी कोणती ? गोदावरी नाईल व्होल्गा मिसिपीसी 4 / 20" ऑगस्ट क्रांती मैदान " खालीलपैकी कोठे आहे ? दिल्ली पुणे नागपूर मुंबई 5 / 20' ओपेक ' या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? व्हिएन्ना रोम जिनिव्हा हेग 6 / 20कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर आसणारा देश कोणता ? भारत श्रीलंका ब्राझील ग्रेट ब्रिटन 7 / 20भारतातील राज्यांचा कारभार कोणाच्या नावे चालतो ? मुख्यमंत्री राज्यपाल मुख्य सचिव जिल्हाधिकारी 8 / 20खालीलपैकी सस्तनी प्राणी कोणता ? टोड सरडा पोपट देवमासा 9 / 20' भरतनाट्यम ' हा कोणत्या राज्यातील नृत्यप्रकार आहे ? आंध्र प्रदेश ओडिसा कर्नाटक तमिळनाडू 10 / 20जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून...... मोसमी वारे वाहतात ? नैऋत्य ईशान्य आग्नेय यापैकी नाही 11 / 20' श्रद्धा व सबुरी ' या कोणत्या पिकाच्या जाती आहेत ? मका गहू बाजरी ज्वारी 12 / 20देशातील सर्वाधिक ग्रीक बिल्डिंग कोणत्या राज्यात आहे ? गुजरात महाराष्ट्र केरळ सिक्कीम 13 / 20महाराष्ट्रतील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे ? रेगुर गाळाची लॅटराईट यापैकी नाही 14 / 20' अनुशिलन समिती ' ही क्रांतीकारकांची संघटना...... येथे स्थापन करण्यात आली ? बंगाल पंजाब बिहार तमिळनाडू 15 / 20खालीलपैकी ' नायटर ' म्हणजे काय ? अलुमिनिअम नायट्रेट नायट्रिक ऍसिड पोटॅशियम नायट्रेट सोडियम नायट्रेट 16 / 20खालीलपैकी एनएसजी ( NSG ) म्हणजे काय ? राष्ट्रीय सुरक्षा बल महाराष्ट्रीय सुरक्षा पोलीस दल सीमा सुरक्षा बल राष्ट्रीय संरक्षण प्रणाली 17 / 20राजश्री शाहू महाराजांचे निधन खालीलपैकी कोठे झाले ? सातारा कोल्हापूर मुंबई पुणे 18 / 20भारतातील सर्वाधिक लांबीचा कालवा कोणत्या राज्यात आहे ? महाराष्ट्र राजस्थान गुजरात बिहार 19 / 20महाराष्ट्रतील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता ? कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक 20 / 20बहिवक्र भिंगाचा वापर करून कोणता दोष दूर केला जातो ? निकटदृष्टता दृष्टीवैषम्य दूरदृष्टता रातआंधळेपणा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)