बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट July 6, 2022 by Ashwini Kadam 0 बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट 😍 Telegram हा टॉपिक खूप imp आहे , म्हणून विचार करून बरोबर उत्तर दया. All the best 👍♥️ 1 / 10 राम एका रांगेत समोरून 7 वी व मागून 8 वी आहे , तर रांगेत एकूण विध्यार्थी संख्या किती? 14 15 13 12 2 / 10 दोन भावांच्या वयाची बेरीज 35 वर्षे आहे. जर त्यांच्या वयात 3 वर्षाचे अंतर असेल तर त्यांचे वय सांगा. 16,20 14,122 13,23 16,19 3 / 10 राम 30 मी. दक्षिणेकडे चालला नंतर तो डावीकडून वळून 50 मी. चालला. पुन्हा तो डावीकडे वळून 30 मी. चालला तर तो आरंभ स्थानापासून किती दूर आहे. 80 मी. 100 मी. 130 मी. 50 मी. 4 / 10 ' अ ' स्त्री ' ब ' स्त्रीस म्हणाली, ' तू माझ्या आईच्या सुनेची मुलगी आहेस ' तर ' अ ' ही ' ब ' ची कोण? आजी आई आत्या मुलगी 5 / 10 अमित म्हणाला कि ही मुलगी माझ्या आईच्या मुलाची पत्नी आहे तर ती महिला अमितची कोण ? भावजयी बहीण मावशी आत्या 6 / 10 12 तासात तासकाटा व मिनिटकाटा एकमेकांना किती वेळा ओलांडतात? 12 11 13 10 7 / 10 ठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील? 4 8 5 3 8 / 10 जर 1 नोव्हेंबरला सोमवार असेल तर 25 नोव्हेंबरला कोणता वार असेल ? मंगळवार गुरुवार बुधवार शुक्रवार 9 / 10 शतक वर्षाचा शेवटचा दिवस खालीलपैकी कोणता असू शकत नाही? सोमवार बुधवार मंगळवार शुक्रवार 10 / 10 एका वृत्तचित्तीची त्रिज्या 7 सेमी व उंची 10 सेमी आहे तर तिचे घनफळ किती? 1540 सेमी 1540 सेमी2 1540 सेमी3 1000 सेमी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️