PYQ Special Test

0

PYQ स्पेशल टेस्ट 😍

All the very best👍♥️

1 / 20

420 लिटर पाण्याने पूर्ण भरलेल्या टाकीतून 4/7 भाग पाणी काढून घेतले ; तर किती लिटर पाणी काढून घेतले?

2 / 20

एका पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?

3 / 20

धातूसाधित नाम नसलेला पर्याय ओळखा?

4 / 20

At the feet of Mahatma Gandhi - या पुस्तकाचे लेखक कोण?

5 / 20

महाराष्ट्र भूषण 2020 हा पुरस्कार कोणाला मिळाला?

6 / 20

खालीलपैकी कोण प्रसिद्ध संतूर वादक आहेत?

7 / 20

भगिनीमंडळ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे?

8 / 20

भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणते?

9 / 20

मिसिसीपी नदी कोणत्या देशात वाहते?

10 / 20

" काल म्हणे लोकांनी गडबड केली " या विधानतील अव्यवचा प्रकार ओळखा?

11 / 20

इटलीची या देशाची राजधानी कोणती?

12 / 20

जगातील सर्वात लहान खंड कोणता?

13 / 20

0.123 + 12.3 + 0.0123 + 1.23 = किती?

14 / 20

पुढीलपैकी कोणती वनस्पती परपोषी पोषण करते?

15 / 20

ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा?

16 / 20

पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

17 / 20

अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

18 / 20

एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषाएवढे काम करीत असल्यास,तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील?

19 / 20

विशेषणाचा प्रकार ओळखा. राम एकवचणी राजा होता.

20 / 20

शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज कोणते?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!