मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ♥️

माणसाने प्रत्येक परिस्थिला लढायला शिकले पाहिजे...
कारण आयुष्य सतत आपली परीक्षा घेत असते.....
म्हणून strong राहायला शिकावं लागत.....!

All the best👍♥️

1 / 20

स्वराचे प्रकार किती?

2 / 20

जोडाक्षर म्हणजे काय?

3 / 20

नाम, सर्वनाम , विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहेत?

4 / 20

' सोने ' या शब्दाचे वचन बदला.

5 / 20

' उंट ' या शब्दाचा विरुद्धालिंगी शब्द कोणता.

6 / 20

पुढील कोणते सर्वनाम लिंगभेदाणे बदलत नाही.

7 / 20

कृष्णाने कंसाला ठार मारले. प्रयोग ओळखा.

8 / 20

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

9 / 20

' मागून जन्मलेला ' या शब्दांचा समूहदर्शक शब्द निवडा.

10 / 20

शेणाचा दिवा लावणे. यावाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

11 / 20

खालीलपैकी कर्मधारय समास ओळखा.

12 / 20

' चपला ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

13 / 20

अनु + अर्थ या संधी वाग्रहाचा संधी ओळखा.

14 / 20

खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

15 / 20

गटात ण बसणारा शब्द ओळखा.

16 / 20

' पृथ्वी ' या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

17 / 20

' तिलांजली देणे ' याचा अर्थ काय?

18 / 20

खालीलपैकी कोणते केवलप्रयोगी अव्यय नाही.

19 / 20

खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय आहे.

20 / 20

' विधुरा ' या शब्दाचा स्त्रीलिंग शब्द कोणता.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!