PYQ स्पेशल टेस्ट July 1, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😇 TelegramAll the very best 👍♥️ 1 / 10एका वस्तूची छापील किंमत 1850 रू. आहे. दुकानदारने ती मनोजला 1702 रुपयास विकली ,तर मनोजला शेकडा किती सूट मिळाली? 6% 8% 9% 12% 2 / 10भारतीय भात संशोधन संस्था ________ येथे आहे. हैदराबाद केरळ महाराष्ट्र मध्य प्रदेश 3 / 10मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली ? 1858 1862 1865 1860 4 / 10महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते ? गोपाळ कृष्ण गोखले बाळ गंगाधर टिळक रवींद्र केळकर रवींद्रनाथ टागोर 5 / 10खालील पैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल बॅ . महमद अली जिना यापैकी नाही 6 / 10नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय _______येथे आहे. कल्याण वाशी बेलापूर दादर 7 / 1023 व 83 चा लसावि व मसावि किती ? 1909 1990 1910 2383 8 / 10खाण तशी माती या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा . बाप तसा बेटा एकाच माळेत मणी यथा राजा तिथे प्रजा जशी देणावळ तशी खानावळ 9 / 10प्रो कबड्डी लीग ला केव्हा पासून सुरुवात झाली? 2012 2014 2016 A व B दोन्ही 10 / 10संख्या मालिकेतील प्रश्नाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. 7,15,31,63,? 126 125 128 127 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)