Mission Police bharti special test No. 182 June 28, 2022 by Laksh Career Academy Solapur जागा 7200, उमेदवार 1 लाख (timepass वाले सोडून ) full कॉम्पिटिशन 🔥🔥🔥 Telegram 0 Created on June 28, 2022 By Tile स्पेशल 50 mark test no. 182 जागा 7200, उमेदवार 1 लाख (timepass वाले सोडून ) full कॉम्पिटिशन. सुरवातीला ग्राउंड आता आहे खरी मजा.. जो करेगा वही जितेंगा... 1 / 50 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? कुस्तुरबा पुतलीबाई किरण बेन कमलाबाई 2 / 50 121 चा वर्ग किती? 14641 15641 11 14041 3 / 50 खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? गुरु श्यामलिंग गुरु हरिसिंग गुरु रामलिंग गुरु सेवकसिंग 4 / 50 हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे( भारत ) दोन डोळे अशी उपमा कोणी दिली? जवाहरलाल नेहरू मोहम्मद इक्बाल सय्यद अहमद खाँ महात्मा गांधी 5 / 50 कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला नाही. हापुस अण्णा भाकरी कोबी 6 / 50 इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? सुभाष चंद्र बोस दादाभाई नौरोजी रासबिहारी बोस श्यामजीकृष्ण वर्मा 7 / 50 ' सिंह ' समानार्थी शब्द - अयोग्य शब्द ओळखा. केसरी समर मृगेंद्र पंचानन 8 / 50 कोणती शब्दाची जात विकार या प्रकारात येत नाही? सर्वनाम नाम क्रियाविशेषण अव्यय विशेषण 9 / 50 कोणता काव्य रसाचा गुण नाही? हास्य प्रसाद ओज माधुर्य 10 / 50 कोल्हापूर संस्थानात कोणी जातिभेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले? डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले वि. रा.शिंदे राजश्री शाहू महाराज 11 / 50 लंडन येथे 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? वि. दा. सावरकर मादाम कामा लाल हरदयाल पं.श्यामजी वर्मा 12 / 50 गजाली हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? पुणेरी नागपुरी अहिराणी कोकणी 13 / 50 पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? सेनापती बापट महात्मा फुले लोकमान्य टिळक स्वामी दयानंद 14 / 50 पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती? भीमा मुठा मुळा इंद्रायणी 15 / 50 'हाल-अपेष्टा सहन करण्याचा गुण' समुहदर्शक शब्द ओळखा. तगाई तिठा दैववादी तितिक्षा 16 / 50 पोषाख हा मराठी भाषेत कोणत्या भाषेतून रूढ झाला आहे? कानडी अरबी हिंदी फारसी 17 / 50 कोणते सामान्य नाम नाही? वर्ग हिमालय कापड कळप 18 / 50 .......या संतानी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले? संत ज्ञानेश्वर संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज संत तुकाराम 19 / 50 तो काम करीत आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. प्रयोजक क्रियापद उभयविध क्रियापद संयुक्त क्रियापद शक्य क्रियापद 20 / 50 सेलम या झाड पासून काय तयार करतात? काथ आगपेट्या वनौषधी सुगंधी तयारी 21 / 50 कोणता तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार नाही. पेक्षा तर विना परीस 22 / 50 चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? राजगुरू यापैकी नाही सुखदेव सूर्यसेन 23 / 50 'सम' उपसर्ग नसलेला शब्द ओळखा. संतोष सुंगध संगम संस्कृती 24 / 50 विरुद्धार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा. साम्य × भेद कर्णमधुर × कर्णकटू ग्राह्य × त्याज्य कृश × कृपण 25 / 50 अशुद्ध शब्द ओळखा. परीक्षा प्राविण्य उज्वल नावीन्य 26 / 50 पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? साने गुरुजी तुकडोजी महाराज विनोबा भावे महात्मा गांधी 27 / 50 'ब्रह्मांड आठवणे.' अर्थ ओळखा. मरणे नाश होणे भीती वाटणे पराभव करणे 28 / 50 ' उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका ' हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? रामकृष्ण परमहंस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद अरविंद घोष 29 / 50 मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मेरठ बराकपूर कानपूर यापैकी नाही 30 / 50 आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? चरख्याचे चित्त पक्षी पेटती मशाल यापैकी नाही 31 / 50 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना.........यांनी केली. वामनराव नाईक आ.कृ. वाघमारे केशवराव कोरटकर यापैकी नाही 32 / 50 भारतामध्ये एकूण किती अभयारण्य आहेत? 515 712 55 616 33 / 50 जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप कोठे सुरू करण्यात आला? नॉर्वे चीन अमेरिका जपान 34 / 50 ' द प्रॉब्लेम ऑफ रुपी ' हा ग्रंथ कोणाचा आहे? महात्मा फुले दादाभाई नौरोजी सी.डी. देशमुख डॉक्टर आंबेडकर 35 / 50 विरुद्धार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा. नितांत × अंत अनुज × अग्रज लघु × गुरु इष्ट × अनिष्ट 36 / 50 विजोड पद ओळखा. म्हैस घोडा गाय बैल 37 / 50 क्वचित भेटणारी व्यक्ती या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? ओनामा उंबराचे फूल एरंडाचे गोऱ्हाळ उंटावरचा शहाणा 38 / 50 खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल? चांदी सोने कोबाल्ट तांबे 39 / 50 खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर आंबेडकर डॉक्टर पंजाबराव देशमुख भाऊसाहेब हिरे 40 / 50 वर्णाचा चुकीचा क्रम - अयोग्य शब्द ओळखा. शब्द चमत्कार तप्तर शुद्ध 41 / 50 कोणत्या केवलप्रयोगी प्रशंसात्मक अव्ययाचा प्रकार नाही. वाहवा अहाहा शाबास फक्कड 42 / 50 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकर विनोबा भावे साने गुरुजी 43 / 50 चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? गति दर्शक स्थितीदर्शक प्रकार दर्शक अनुकरण दर्शक 44 / 50 'भुंगा' समानार्थी शब्द - अयोग्य शब्द ओळखा. मधूण भ्रमर भ्रात मिलिंद 45 / 50 कोणता वाङ मय रसाचा प्रकार नाही. रौद्र तिखट शांत शृंगार 46 / 50 साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत असे? बहिष्कृत भारत स्वतंत्र भारत प्रति भारत गौरव भारत 47 / 50 कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही? रसात्मक चरित्रात्मक वर्णनात्मक कल्पनात्मक 48 / 50 खालीलपैकी कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघ निर्माण करण्यात आले? 1813 1909 1919 1935 49 / 50 स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? जवाहरलाल नेहरू पंडिता रमाबाई अब्दुल कलाम भिकाजी कामा 50 / 50 रौलट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? 6 एप्रिल 1918 6 एप्रिल 1920 6 एप्रिल 1917 6 एप्रिल 1919 Your score isThe average score is 0% 0%