Police bharti task – 27 june

27 जून चा टास्क देत आहे.


👇👇 Ground 👇👇

  1. 50 मिनिट slow running
  2. 200 skipping
  3. 2 मिनिट plank

👇👇 लेखी 👇👇

  1. पहिले 1-5 प्रश्नपत्रिका वाचन ( 60 प्रश्नपत्रिका संच या book मधून )
  2. 20 page महाराष्ट्र भूगोल ( सह्याद्री ठोकळा मधून )
  3. 50 मिनिट मराठी पहिला टॉपिक
  4. 1 तास गणितं व बुद्धिमत्ता

👇👇 प्रश्नपत्रिका solve करा वेळ लावून 👇👇

उद्या 12 वाजता post केली जाईल ती सोडवा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!