PYQ स्पेशल टेस्ट June 23, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ special test ♥️ TelegramAll the best👍♥️ 1 / 15पुण्याहून साताऱ्याला जाताना कोणत्या घाट लागतो? वरंधा घाट खंबाटकी घाट बोर घाट कुंभार्ली घाट 2 / 1514,28,20,40,32,64,....? 56 52 96 128 3 / 15एक काम सहा व्यक्ती रोज आठ तास काम करून 63 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 व्यक्ती रोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 60 72 80 90 4 / 15बालगंधर्व यांचे खरे नाव काय होते? मा सं गोळवलकर नारायण श्रीपाद राजहंस दादा भुसे गोपाळ श्रीपाद राजहंस 5 / 15वास्को द गामा यांचे भारतात सर्वप्रथम इसवीसन 1498 मध्ये कोठे आगमन झाले? यापैकी नाहीकोचि कान्नोर मुंबई यापैकी नाही 6 / 15नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवते? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 7 / 15कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. स्वेद सैन्य कठीण कष्टी 8 / 15खालीलपैकी विरुद्ध अर्थाची अचूक जोडी ओळखा. क्षय × रास सुज्ञ × ज्ञानी कांचन × हेम कृष × स्थूल 9 / 15देवासमोर सतत तेवत असणारा दिवा या शब्दाबद्दल एक शब्द सांगा. पंचारती निरंजन समय नंदादीप 10 / 15...... हा भारताचा संगीताचा पाया मानला जातो? ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 11 / 15पुण्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? NH3 NH4 NH6 NH8 12 / 15जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन कोणते? नीलगिरी माउंटेन डुलथ फेअरी क्वीन यापैकी नाही 13 / 15शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते? स्टेप्स मेडी बल फिमर मेटा कार्पस 14 / 15भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कोणत्या क्रांतिकारकांचे चिंचवड ते जन्मस्थान आहे? सेनापती बापट चाफेकर बंधू राजगुरू बाबू गेनू 15 / 15मिशिगन सरोवर कोणत्या देशात स्थित आहे? जपान अमेरिकेत पाकिस्तान झिमबोंबे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)