PYQ स्पेशल टेस्ट June 22, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😍 Telegramसर्वांनी सोडावा.All the best 👍♥️ 1 / 15खालीलपैकी कोणता कालवा सुरू झाल्यामुळे मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार बनले? पनामा कालवा सुएज कालवा अरबी कालवा यापैकी नाही 2 / 15मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली? 1858 1860 1862 1865 3 / 15भारतीय रेल्वेच्या मध्य विभागाचे मुख्यालय कोठे आहे? CSMT चर्चगेट मुंबई सेंट्रल दादर 4 / 15मुंबई सोबतच भारतातील कोणत्या शहरात नगरपाल (शेरीफ ) हे पद अजूनही अस्तित्वात आहे. दिल्ली कोलकाता बेंगलोर जम्मू 5 / 15आशिया खंडामधील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईतील.....येथे आहे. प्रभादेवी कुरला धारावी चेंबूर 6 / 15छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चे आधीचे नाव काय होते? विक्टोरिया टर्मिनस किंग जॉर्ज टर्मिनस एलिझाबेथ टर्मिनस यापैकी नाही 7 / 15मुंबई चा समुद्र किनाऱ्याचे शेवटचे टोक कुठे आहे? गेट वे ऑफ इंडिया मारिन ड्राइव माझंगाव डॉक डोकयार्ड 8 / 15मुंबईतील घोड्यांचा रेसचा ट्रॅक कोणत्या नावाने ओळखला जातो. महाराणी एल एड कोर्स महालक्ष्मी रेस कोर्स छत्रपती शिवाजी महाराज रेस कोर्स संभाजी महाराज रेस कोर्स 9 / 15.... ही जगातील पहिली धरण विरोधी चळवळ होती. भीमथडी सत्याग्रह नर्मदा सत्याग्रह तुळशी सत्याग्रह मुळशी सत्याग्रहा 10 / 15मुंबई मधील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? दहिसर मिठी कालू वैतरणा 11 / 15एप्रिल 2020 रोजी कोरणा केअर विमा पॉलिसी कोणी सुरू केली? एलआयसी गुगल पे फोन पे पेटीएम 12 / 15खालीलपैकी कोणता जिल्हा साष्टी बेटावर वसलेले आहे. मुंबई शहर मुंबई उपनगर सिंधुदुर्ग रत्नागिरी 13 / 15अठराशे 54 मध्ये कावसजी दावर यांनी कोणत्या नावाने भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू केली? बॉम्बे स्पिनिंग मिल हिंदुस्तान स्पिनिंग मिल गुजरात स्पिनिंग मिल धावर स्पिनिंग मिल 14 / 15अवकाश विज्ञानाशी निगडित असलेले मुंबईतील पर्यटन स्थळ कोणते? नेहरू तारांगण गांधी तारांगण ठाकरे तारांगण पवार तारांगण 15 / 15भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे कधी सुरू झाले? 1855 1854 1853 1852 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)