Police bharti special test – 172

0
Created on By Tile

60 mark स्पेशल टेस्ट

1 / 60

लोकांनी त्याला डोक्यावर घेतले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

2 / 60

भारतीय जनगणना ही प्रती... वर्षाला केली जाते.

3 / 60

उच्च न्यायलय न्यायाधीशाचे निवृत्त चे वय किती आहे?

4 / 60

प्रशांत मोरे हा भारताचा... खेळणारा खेळाडू आहे.

5 / 60

राजा केळकर वस्तूसंग्रहालय खालीलपैकी कोठे आहे?

6 / 60

भारताचा पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?

7 / 60

USB चे पूर्ण रूप सांगा?

8 / 60

मिठामुळे जेवणाची रुची वाढते. या वाक्यात किती नामे आहेत.

9 / 60

देशात इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणार राज्य कोणते?

10 / 60

खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यव ओळखा.

11 / 60

.... हा सामासिक शब्द आहे.

12 / 60

संधी करा. देवेंद्र

13 / 60

ताजमहाल कोणत्या राज्यात आहे?

14 / 60

"हलवायचा घरावर...." वाक्यप्रचार पूर्ण करा.

15 / 60

तांबड्या रक्तपेशी कशात तयार होतात.

16 / 60

प्रयोग ओळखा. ' सुरेशने आंबा खाल्ला? '

17 / 60

' शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. ' प्रयोग ओळखा.

18 / 60

'नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली.' वाक्याचा प्रयोग ओळखा.

19 / 60

' वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारलेली. 'प्रयोग ओळखा.

20 / 60

' तिने गाणे म्हटले. ' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

21 / 60

खालीलपैकी कोणता घटक प्रयोगाची संबंधित नाही.

22 / 60

प्रयोग सांगा. ' त्याने साप मारला. '

23 / 60

' त्याच्या घराचा दरवाजा उघडला. ' प्रयोग ओळखा.

24 / 60

' शिपायाने चोरास पकडले. ' प्रयोग ओळखा.

25 / 60

'मुलाने बैलास मारले.' प्रयोग ओळखा.

26 / 60

'आजी दृष्ट काढते.' प्रयोग ओळखा.

27 / 60

'त्याला गाय आवडते.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

28 / 60

'आईने श्यामला मारले.' प्रयोग ओळखा.

29 / 60

'आज मला मळमळले.' प्रयोग ओळखा.

30 / 60

'पोलिसांनी आंदोलनकर्त्यास हाकलले.' प्रयोग ओळखा.

31 / 60

'सर्कशीतल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसविले.' प्रयोग ओळखा.

32 / 60

'पोलीस चोराला मारतात.' ( कर्तरी प्रयोग) या वाक्याचे भावे प्रयोगातील रूपांतर.........

33 / 60

'पोलिसांनी चोरास पकडले.' वाक्याचा प्रयोग ओळखा.

34 / 60

'आईने रवीला मारले.' प्रयोग ओळखा.

35 / 60

'प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो,' प्रयोग ओळखा.

36 / 60

प्रयोग ओळखा. "तो बैल बांधितो."

37 / 60

पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही.

38 / 60

हीराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले?

39 / 60

जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे.

40 / 60

खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही.

41 / 60

खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते.

42 / 60

कन्हान, पेंच व बाघ या उपनद्या........खोऱ्यात आहेत.

43 / 60

मध्य प्रदेशात सातपुडा पर्वत रांगांवर मुलताई येथे........ नदीचा उगम होतो.

44 / 60

खालीलपैकी गटात न बसणारे नदी ओळखा.

45 / 60

कोकण नद्यांच्या पश्चिम घाटा मधील उगमाच्या क्षेत्राजवळ...... निर्माण झालेली आहे.

46 / 60

महाराष्ट्रात सर्वसाधारण........ नदी प्रणाली आहे.

47 / 60

चुकीची जोडी ओळखा. ( नद्या संगम स्थळ)

48 / 60

तापी नदीची महाराष्ट्र मधील लांबी किती?

49 / 60

भीमा नदी विषयी योग्य पर्याय निवडा.

50 / 60

खालील विधानापैकी चुकीचे विधान ओळखा.

51 / 60

खालील विधाने लक्षात घ्या. अ ) गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात झाला आहे. ब ) या नदीची लांबी 1265 किमी आहे.

52 / 60

अर्थ ( वित्त / धन ) विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते.

53 / 60

राज्यसभा....... सभागृह आहे.

54 / 60

मंडल आयोगाने......... च्या आरक्षणाची शिफारस केली.

55 / 60

भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते.

56 / 60

भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली.

57 / 60

टेहरी धरण...... या राज्यात आहे.

58 / 60

महाराष्ट्रात........ मोसमी वार्‍यांमुळे पाऊस पडतो.

59 / 60

भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे?

60 / 60

कराड - चिपळूण या मार्गांवर कोणता घाट लागतो?

Your score is

The average score is 0%

0%

Police bharti special test दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा.

जो प्रश्न चुकतो तो लिहून ठेवा. आणि पून्हा चुकू नका

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!