50 mark special test no.170

0
Created on By Tile

50 mark special test no. 170

50 mark

Passing 30

1 / 50

Q.4) खालीलपैकी कोणत्या घटकांची जागा नवीन प्रत्यक्ष कर सहिता (DTC) घेणार आहे?

2 / 50

Q.3) खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा उल्लेख कागदी सोने (paper Gold ) म्हणून केला जातो.

3 / 50

Q.2) देशातील करपद्धती सुलभ बनविण्यासंदर्भात 2002 साली....... यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.

4 / 50

Q.1) मानव विकास निर्देशांकात सातत्याने अग्रेसर असलेले राज्य म्हणून भारतातील......... या राज्याचा उल्लेख करता येईल?

5 / 50

Q.20) प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते.

6 / 50

Q.19) हा,ही,हे सर्वनाम कोणत्या प्रकारची आहेत.

7 / 50

Q.18) 'आम्ही' या सर्वनामाचा प्रकार सांगा.

8 / 50

Q.17) जो, जी, जे हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत.

9 / 50

Q.16) हरी, घरी कोण येऊन गेले ? सर्वनाम ओळखा.

10 / 50

Q.15) 'मी परीक्षेला आलेलो आहे 'सर्वनाम ओळखा.

11 / 50

Q.14) एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल?

12 / 50

Q.13) सर्वनामांना...... असे म्हणतात.

13 / 50

Q.12) नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला....... असे म्हणतात.

14 / 50

Q.11) सर्वनामांचे मुख्य प्रकार किती?

15 / 50

Q.10) मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती?

16 / 50

Q.9) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. 'हा माझा वर्गबंधू आहे.'

17 / 50

Q.8) पुढील शब्दांची अचूक जात ओळखा. 'मी'

18 / 50

Q.7) जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात.

19 / 50

Q.6) 'गर्जेल तो करील काय' या वाक्याचे संबंधी सर्वनाम ओळखा.

20 / 50

Q.5) खालील वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा.

21 / 50

Q.4) 'दर्शक सर्वनाम' असलेले वाक्य ओळखा.

22 / 50

Q.3) 'आत्मवाचक सर्वनाम' असलेले वाक्य ओळखा.

23 / 50

Q.2) 'सामान्य सर्वनाम' असलेले वाक्य कोणते?

24 / 50

Q.1) खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.

25 / 50

Q.10) x व्यस्त चलनात y आहे. जेव्हा x=0.625, तेव्हा y=0.8. जर y=0.375, तर y=?

26 / 50

Q.9) x व y व्यस्त चलनात आहेत. जेव्हा x=24, तेव्हा y=12. जर x=6, तर y=?

27 / 50

Q.8) x सम चलनात आहे. जेव्हाx=28, तेव्हा y=42;जर x=12, तेव्हा y=?

28 / 50

Q.7) x व्यस्त चलनात y आहे. जेव्हा x=45, तेव्हा y= 24. जर x=27, तर y=?

29 / 50

Q.6) x व्यस्त चलनात y आहे.जेव्हा x= 28, तेव्हा y=32. जर x=16, तर y=?

30 / 50

Q.5) 65 विद्यार्थ्यांच्या सहलीचा एकूण खर्च 7800 रुपये आहे तर 90 विद्यार्थ्यांचा त्या सहलीचा एकूण खर्च किती?

31 / 50

Q.4) दोन डझन पुस्तकांची एकूण किंमत 1728 रुपये आहे तर अशा 15 पुस्तकांची एकूण किंमत किती?

32 / 50

Q.3) 8 सायकलिंग ची किंमत 21120 रुपये आहे, तर अशा 12 सायकल ची किंमत किती?

33 / 50

Q.2) x व y समचलनात आहेत. जेव्हा x=40, तेव्हा y=24, जर x=60 तेव्हा y=?

34 / 50

Q.1) जर 18 सायकलींची किंमत 31950 रुपये असल्यास अशा प्रकारच्या 7 सायकलींची किंमत किती?

35 / 50

Q.20) त्रिपुरा चे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली?

36 / 50

Q.19) कॅप्टन अभिलाषा बाराक कोणत्या राज्याच्या आहेत?

37 / 50

Q.18) संसदेचे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह कोणते?

38 / 50

Q.17) भारतीय पुरुष कंपाउंड तिरंदाजी संघाने तिरंदाजी विश्वचषकात कोणते पदक जिंकले?

39 / 50

Q.16) राजस्थान मध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत?

40 / 50

Q.15) 12वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियन शिप 2022 कोणी जिंकली?

41 / 50

Q.14) जागतिक मधमाशी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

42 / 50

Q.13) पंजाबचे मुख्यमंत्री कोण आहेत?

43 / 50

Q.12) महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण?

44 / 50

Q.11) भारतातील पहिले लढाऊ कोण बनले आहे?

45 / 50

Q.10) दिल्लीचे नायब राज्यपाल कोण आहेत?

46 / 50

Q.9) जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक पदी कोणाची निवड झाली?

47 / 50

Q.8) पंजाबचे मुख्यमंत्री यांनी सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणती योजना सुरु केली?

48 / 50

Q.7) दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय दिवस टुगेदर इन पीस ' कधी साजरा केला जातो?

49 / 50

Q.6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2022 बुद्ध संस्कृती आणि वारसा केंद्रांची पायाभरणी कोठे केली?

50 / 50

Q.5) कोणत्या भारतीय खेळाडूने आयपीएल मध्ये 700 चौकार मारले?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!