मराठी ग्रामर टेस्ट गेम – विशेषण June 18, 2022 by Tile 0 मराठी स्पेशल टेस्ट ( विशेषण ) Telegramविशेषण हा खूप imp टॉपिक आहे. हा टॉपिक सोपा वाटत असला तरी सोपा नाही, म्हणून विचार करून बरोबर उत्तर दया.All the best 👍♥️ 1 / 20खालील शब्दातील गुनविशेषण ओळखा. कडू कारले. दहा लिटर दूध. अर्धा मीटर कापड पुष्कळ धान्य 2 / 20खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते? निळा मोर उडता पक्षी तो कावळा रंगीत कागद 3 / 20खालील शब्दातील धातुसाधित विशेषण ओळखा. स्वप्नाळू मुलगा लबाड कोल्हा निरोगी मूल पडका किल्ला 4 / 20खालील नामसाधित विशेषण कोणते? दयाळू माणूस हसरे मुल धावती गाडी वाहती नदी 5 / 20खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते? सर्व फुले चौपट फुले सुंदर मुले ती फुले 6 / 20'श्रवण' या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. श्रावण श्रावणी श्रवणीय श्रावण मास 7 / 20प्रथम हे कोणते विशेषण आहे. आवृत्ती वाचक संख्या विशेषण अनिश्चित संख्या विशेषण संख्यावाचक विशेषण क्रम वाचक संख्या विशेषण 8 / 20पाच हजार यातील पाच कोणते विशेषण आहे. धातुसाधित संख्या वाचक गुणवाचक सार्वनामिक 9 / 20नामाची व्याप्ती मर्यादित करण्याऱ्या शब्द जातीस कोणते नाव आहे. विशेष नाम भाववाचक नाम विशेषण सर्वनाम 10 / 20खालील शब्द समुहातील कोणते विशेषण अयोग्य आहे. महान भारत हुशार मुलगा कुरूप अप्सरा देखणी बायको 11 / 20खालील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. मन सुदृढ निरोगी आरोग्यसंपन्न 12 / 20विशेष्य म्हणजे काय? विशेषण म्हणजेच विशेष्य नामा बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेष्य विशेषण च्या नामाची विशेष माहिती सांगते ते विशेष्य गुरूचा विशेष असा शिष्य 13 / 20हा, असा, असला, इतका, ही कोणती विशेषणे आहेत. संख्यावाचक क्रम वाचक सार्वनामिक गणना वाचक 14 / 20योग्य विधान निवडा. विशेषण हे विशेष्याच्या लिंग, वचनाप्रमाणे बदलते. विशेषण हे अविकारी आहे विशेषण हे अव्यय आहे. क्रियाविशेषण हें आमाला लागते. 15 / 20पुढीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते. बोलकी बाहुली पुढची गल्ली कापड दुकान माझे पुस्तक 16 / 20अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते. मागील दार पिकलेला आंबा असल्या झोपड्या बनारसी बोरे 17 / 20पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा. 'सत्तरावे वर्ष' आवृत्ती वाचक संख्या विशेषण गणना वाचक संख्या विशेषण क्रम वाचक संख्या विशेषण प्रथकत्ववाचन संख्या विशेषण 18 / 20'हिरवे हिरवेगार गालिचे' या ओळीतील विशेषणाचा प्रकार ओळखा. क्रम वाचक विषेशन आवृत्ती वाचक विशेषण गुणवाचक विशेषण गणना वाचक विशेषण 19 / 20पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले 'विशेषणाचे सामान्य रूप' होणारे विशेषण कोणते आहे? गरीब भला लोकरी कडू 20 / 20...... हे विशेषण विकारी नाही. पांढरा कडू तांबडा मोठा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz विशेषण वर सर्व imp प्रश्न टाकेलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवा 👍Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)