PYQ special test game June 14, 2022 by Ashwini Kadam 0 Previous Year Question ♥️ TelegramAll the best👍If you want success,You have to start acting,Feeling and being successful....!♥️ 1 / 21चाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे? अफगाणिस्तान इराक कुवेत इराण 2 / 21यशदा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? 1963 1983 1990 1995 3 / 21कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा " साथ रोग कायदा ", ब्रिटिशांना.... साली प्लेगचा साथीत केला होता. 1897 1898 1920 1919 4 / 21राजा केळकर वास्तुसंग्रहलय खालीलपैकी कोठे आहे? जळगाव मुंबई पुणे कऱ्हाड 5 / 21न, ज, व,रा ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील दुसरे अक्षर कोणते येईल? रा ज व न 6 / 21AGMARK म्हणजे काय? वस्तूचे नाव विपणन संशोधन संस्था सरकारी सहकारी संस्थेमार्फत पुरविण्यात येणारी अंडी शेती उत्पादनावरील चिन्ह 7 / 21अनुशिलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना... येथे स्थापना करण्यात आली? बंगाल पंजाब बिहार तामिळनाडू 8 / 21ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशासंबंधी आहे? पुरनियंत्रण पूर व्यवस्थापन वाढीव दुध उत्पादन व संकलन वाढीव अन्न उत्पादन 9 / 21मृण्मयी वर्षाला म्हणाली, " तुझा भावाची पत्नी माझी आई लागते, तर वर्षा मृण्मयीची कोण? मावशी भावजय आत्या नणंद 10 / 21एका आयताकृती शेताची लांबी 1:2 किमी असून त्यांनी रुंदी 400 मी आहे, तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा. 1:2 2:1 1:3 3:1 11 / 21हत्तीला वाघ, वाघाला हरीण म्हणले, हरणाची सिंह म्हंटले, सिहाला कोल्हा म्हंटले, तर जंगलाचा राजा कोण? हरीण वाघ सिंह कोल्हा 12 / 21जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखा. पंचमी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष 13 / 21चहापाणी, भाजीपाला, मिठभाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तत्पुरुष समाहार द्वद्व बहुवृही अव्यवीभाव 14 / 21" स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया " ही मोहीम.... शी संबंधित आहे? शिक्षण खेळ उद्योग मनोरंजन 15 / 21कलकत्ता इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली? 1890 1884 1887 1876 16 / 21पसरणी घाट कोणत्या रस्त्याचे प्रवास करताना लागतो? पुणे - बंगलोर कराड - चिपळूण सातारा - पाटण पुणे - महाबळेश्वर 17 / 21उच्च न्यायालयाचा न्यायाधीशचे निवृत्तीचे वय किती आहे? 60 वर्ष 62 वर्ष 65 वर्ष 58 वर्ष 18 / 21मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कुठे आहे? सातारा वाई कराड फलटण 19 / 21" दिपोत्सव " या संधीची योग्य फोड करा. दीपा + उत्सव दिपो + उत्सव दीप + उत्सव दीपो + उत्सव 20 / 21एक रेडिओ 4800 रुपयाचा विकल्याने 25% टक्के तोटा, तर रेडिओची मूळ किंमत किती असेल? 6400 3600 7200 6000 21 / 21' किती मौजे दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी ' हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे? जीवन लहरी पृथ्वी प्रणयप्रभा मालिनी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)