Police special test no. 161 June 13, 2022 by Tile 0 Created on June 12, 2022 By Tile PYQ स्पेशल टेस्ट ♥️ Telegramसर्व Imp प्रश्न आहेत.All the best👍 भारतामध्ये आयपीएल इंडियन प्रीमियर लीग ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2006 2007 जेव्हा वर्ल्ड कप सुरू झाला होता 2008 2009 SIM चा full फॉर्म काय आहे? Seem important matter SUBSCRIBER identity module Subcribe identity model subscriber identity model कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये त्यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? अल्फा बीटा गॅमा यापैकी नाही सर्च ही वीर धर्मातील संस्था खालीलपैकी कोणत्या दापत्या मार्फत चालवली जाते? चित्रा व अमोल पालेकर दत्ता ब संध्या बारगजे डॉक्टर प्रकाश व मंदाकिनी आमटे यापैकी नाही निजकवेत घेणे म्हणजे काय? निजवणे कडेवर घेणे स्वतः च्या मिठीत घेणे कडेलोट करणे पुढीलपैकी कोणता रोग व वंशागत आहे? उच्च रक्तदाब मधुमेह कुष्ठरोग ए व बी दोन्ही MIA म्हणजे काय? महाराष्ट्र सुरक्षा अकादमी महाराष्ट्र शिक्षण अकादमी महाराष्ट्र गोपनीय अकादमी महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी पी या नळा ने पाण्याची 3/5 टाकी भरण्यास 18 तास लागतात तर ती टाकी पूर्ण भरण्याचा अजून किती तास लागतील? 2 12 10 24 भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणाचा? संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ दोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या? 8,18 22,24 16,18 12,16 सचिन व संजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे, आणखी सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 होईल, तर सचिनचे आजचे वय किती? 42 वर्ष 24 वर्ष 44 वर्ष चाळीस वर्ष प्रसादला गरम दूध खूप खूप आवडते. या वाक्यातील कर्ता ओळखा? प्रसाद गरम गरम दूध खूप ब्ल्यू ओरिजिन या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत? जे आर डी टाटा रतन टाटा इलॉन मस्क जेफ बेझोस कृणार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तृतीया तत्पुरुष चतुर्थ तत्पुरुष पंचमी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? लोक अंदाज समिती लोक लेखा समिती संसदीय स्थायी समिती चिकित्सा समिती मारिया रेसा आणि दिमित्री मोराटोव यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला? वैद्यकीय पत्रकारिता भौतिक शास्त्र शांतता शेषाधिकार घटनेनुसार कोणास आहे? राष्ट्रपती संसद उपराष्ट्रपती पंतप्रधान एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा ( टपाल ) कुठून कोठे सुरू केली? लंडन ते मुंबई कराची ते मुंबई झूरोची ते मुंबई यापैकी नाही स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारी खेळाडू कोण? अभिनव बिंद्रा नीरज चोप्रा खाशाबा जाधव वंदना शानबाग खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतील नाही? साहेब कायदा वकील शिपाई दोन संख्यांचा लसावी 1056 असून त्यांचा मसावी 12 आहे त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या कोणती? 108 120 132 156 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)