टेस्ट गेम मराठी ‘ क्रियाविशेषण अव्यय ‘

0

Test game - मराठी स्पेशल टेस्ट " क्रियाविशेषण अव्यय "😇

मराठी हा खूप imp विषय आहे. हा विषय सोपा जरी वाटत असला तरी खूप अवघड आहे. म्हणून सर्वांनी लक्ष देऊन बरोबर उत्तर दया.

1 / 20

खालील क्रिया विशेषण अव्यय ओळखा.

2 / 20

चुकीचा पर्याय शोधा.

3 / 20

'जेथे दया, क्षमा शांती ; तेथे देवाची वसती '-- ही वाक्यरचना खालील दिलेल्या पैकी कोणत्या प्रकारचे आहे

4 / 20

खालील शब्दांचा प्रकार ओळखा. ' येरवाळी '

5 / 20

'बाण खालून वर गेला' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

6 / 20

परिमाणवाचक विशेषण अव्यय ओळखा.

7 / 20

खालीलपैकी कालवाचक क्रिया विशेषण अव्यय सांगणारे वाक्य ओळखा.

8 / 20

झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत.

9 / 20

आपण आता माझे थोडे ऐका. या वाक्यातील 'थोडे' हा शब्द..........

10 / 20

सदासर्वदा योग तुझा घडावा. वाक्यातील कालवाचक क्रिया विशेषण ओळखा.

11 / 20

'आज' हा शब्द........ आहे.

12 / 20

'जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते.' या क्रिया विशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा.

13 / 20

खालील पर्यायी उत्तरातील क्रियाविशेषण अव्यय असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते.

14 / 20

साखर देताना सुभाष हसला. या वाक्यातील 'देताना' हा शब्द.......... आहे.

15 / 20

'सिद्ध क्रियाविशेषण' असलेले वाक्य कोणते.

16 / 20

पर्यायी उत्तरातील रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

17 / 20

कालवाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण ओळखा.

18 / 20

पुढील वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. मोठ्याने ओरडू नकोस.

19 / 20

पुढीलपैकी कालवाचक क्रिया विशेषण प्रकार ओळखा.

20 / 20

'क्रियाविशेषण' हे क्रियापदाचे विशेषण असते; पण ते विकारी असते. या वाक्याचा विचार करून खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

Your score is

The average score is 0%

0%

  All the best👍♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!