मराठी स्पेशल टेस्ट ” नाम “ June 8, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी स्पेशल टेस्ट " नाम " 😍 TelegramImp टॉपिक आहे. विचार करून उत्तर दया.All the best 👍✨️ 1 / 20भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. शांती संत खंत प्रेम 2 / 20सामान्य नाम असलेला हा शब्द ओळखा. ख़ुशी गरिब वही कीर्ती 3 / 20धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता? पळणे रडू हसू सत्य 4 / 20'त्याच्या बोलण्यात 'परंतु' चा वापर फार होतो.'या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे? उभयान्वयी अव्यय विशेषण सर्वनाम नाम 5 / 20प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम पदार्थवाचक नाम 6 / 20वाल्मिकींनी 'रामायण' हा ग्रंथ लिहिला. यामधील रामायण या शब्दाची जात ओळखा. कर्ता कर्म उभयान्वयी अव्यय विशेष नाम 7 / 20'माधुरी' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम द्रववाचक नाम 8 / 20साखर, मीठ, हवा, तेल ही कोणती नामे आहेत? सामान्य नाम भाववाचक नाम विशेषनाम पदार्थवाचक नाम 9 / 20खालील शब्दातील सामान्य नाम कोणते? डोंगर हिमालय सह्याद्री अरवली 10 / 20खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? नवलाई समता धैर्य शांत 11 / 20'सोळा सोमवार' हे कोणते नाम आहे? भाववाचक नाम सामान्य नाम विशेष नाम सर्वनाम 12 / 20ज्यांना नामांनी एकाच धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो त्यांना.......म्हणतात. सर्वनाम सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम 13 / 20' उड्डाणं ' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? सामान्य नाम भाववाचक नाम विशेष नाम धर्मवाचक नाम 14 / 20काल्पनिक किंवा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या घटकांसाठी वापरलेला शब्द हा नामच असतो. हे विधान - सत्य आहे असत्य अर्धसत्य सांगता येत नाही 15 / 20वास्तविक अथवा काल्पनिक, इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात, त्यांना........ असे म्हणतात. सर्वनाम नामरूप विशेषण नामनाम 16 / 20सामान्य नामाचे अनेकवचन होऊ शकते ; परंतु विशेष नामाचे व भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही. हे विधान- सत्य असत्या अर्धसत्य सांगता येत नाही 17 / 20'वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो.'या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. वर्ग विनोद नेहमी दांडगाई 18 / 20सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमती या नामांचा प्रकार कोणता ते ओळखा. भाववाचक नाम विशेष नाम सामान्य नाम यापैकी नाही 19 / 20वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला...... म्हणतात. भाववाचक नाम सामान्य नाम गुणविशेष नाम विशेष नाम 20 / 20धर्मीवाचक, धर्मवाचक, विशेष नाम, सर्वनाम यापैकी हा नामाचा प्रकार नाही धर्मीवाचक धर्मवाचक सर्वनाम विशेष नाम Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)