5 जून स्पर्धात्मक चालू घडामोडी
1. जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो?
✅️ 5 june
2. 2022 च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय आहे?
✅️ ONLY ONE EARTH
3. कोणत्या देशाचे नाव तूर्किये असे झालेले आहे.
✅️ तुर्की
4. 2023 चा खेलो इंडिया चे आयोजन कोणता राज्य करणार आहे?
✅️ कर्नाटक
5. 2021-22 चा विजय हजारे करंडक कोणी जिंकली?
✅️ हिमाचल प्रदेश
6. सुप्रसिद्ध सिनेलेखक संजीत नार्वेकर यांना कोणता पुरस्कार मिळाला?
✅️ डॉ व्ही शांताराम जीवन गौरव
7. मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची स्थापना कोठे होत आहे?
✅️ मेरठ राजस्थान
8. फ्रेंच ओपन महिला एकेरी अंतिम सामना कोणी जिंकला?
✅️ इगा स्विटेक
9. कोणत्या अंतराळयानाने सूर्याच्या कोरोना क्षेत्रात प्रवेश करून सूर्याला अधिकृतपणे “स्पर्श” केला ?
✅️ पार्कर सोलार प्रोब
10. कोणत्या संस्थेने ‘स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2021: वन इयर ऑफ कोविड 19’ या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला?
✅️ अझीम प्रेमजी विद्यापीठ
11. भारताने कोणत्या देशासोबत ‘संरक्षण सहकार्यासाठी व्हिजन स्टेटमेंट’वर स्वाक्षरी केली?
✅️ इस्त्रायल
अशाच महत्वपूर्ण चालू घडामोडी साठी एक स्पेशल वेगळी वही करून ठेवा. व त्यामध्ये या वेबसाईटवरील रोजच्या रोज चालू घडामोडी लिहून ठेवत जा.
वरील सर्व चालू घडामोडी प्रश्नांची खालील पीडीएफ दिली आहे. त्याला क्लिक करून पीडीएफ डाऊनलोड करा.
👇👇👇download link👇👇👇
येथे क्लिक करून डाऊनलोड करा 5 जून चालू घडामोडी-मिशन पोलीस भरती