28 June task police bharti

28 जून चा टास्क देत आहे.

👇👇 Ground 👇👇

2 round warm up + ABC work out 

100 dips 

2 मिनिट plank

👇👇 लेखी 👇👇

6 ते 10 प्रश्नपत्रिका वाचन ( 60 प्रश्नपत्रिका संच या book मधून )

Next 20 page महाराष्ट्र भूगोल ( सह्याद्री ठोकळा मधून )

50 मिनिट मराठी पहिला टॉपिक

1 तास गणितं व बुद्धिमत्ता

👇👇 प्रश्नपत्रिका solve करा वेळ लावून 👇👇

उद्या 12 वाजता post केली जाईल ती सोडवा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!