14 मे IMP चालू घडामोडी
1) नुकतेच कोणाची” मुख्य निवडणूक आयुक्त” म्हणून नियुक्ती
करण्यात आली? – राजीव कुमार
2) अलीकडेच कोणत्या राज्यात “उत्कर्ष समारोह” आयोजित केला गेला आहे? गुजरात
3) अलीकडेच श्रीलंकेचे प्रधानमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? – रनिल विक्रमसिंघे
4) कोणत्या राज्यातील “राखीगडी” मध्ये ५००० वर्षे जुनी “दागिने बनवण्याची फक्टारी” सापडली आहे? – हरियाना
5) चर्चेत असलेली “पीएम वाणी योजना” कशा संबंधित आहे?
– वायफाय (WI-FI)
6) अलीकडेच कोणाला पहिला “बांग्ला अकादमी पुरस्कार”
भेटला आहे? – ममता बनर्जी
7) अलीकडेच कोणी “द स्ट्रगल फोर पोलीस रीफोर्म्स इन इंडिया” पुस्तक लिहिले आहे? – IPS प्रकाश सिंह
8) “ऑपरेशन दुधी” मधील जिवंत सैनिकांना कोणी सम्मानीत
केले आहे? – ASSAM RIFLES
फॉलो Insta @Chalughadamodimarathi
9) अलीकडेच 24व्या मूकबधिर ऑलम्पिक मध्ये कोणत्या
भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले?
– दीक्षा डायर
10) ISSF कनिष्ठ विश्वचषक 202210 मी. एअर रायफल कोणी सुवर्णपदक जिंकले आहे?
– रुद्रांश पाटील